आवृत्ती पुणे

टीईटी २०१९-२०च्या गुन्ह्यातील आणखी दोघांना अटक

सायबर पोलिसांची कामगिरी : १२ आरोपींकडून चार कोटी ६८ लाखांचा मुद्देमाल हस्तगत महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : टीईटी २०१९-२०च्या गुन्ह्यामधील आणखी दोन आरोपींना सायबर पोलिसांनी नाशिक येथून अटक केली असून, आतापर्यंत १२ आरोपींना जेरबंद केले आहे. आरोपींकडून चार कोटी ६८ लाख रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. सुरंजित गुलाब पाटील (वय ५०, रा. … Read more

म्हाडाचा पेपर फोडणार्‍या तिघांना अटक

पुणे सायबर पोलिसांची कारवाई : आरोग्य विभागाच्या परीक्षा पुढे ढकलल्या महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : आरोग्य विभागाचे पेपर फोडणार्‍यांवर मोठी कारवाई केल्यानंतर आता पुणे सायबर पोलिसांनी आज रविवारी होणार्‍या म्हाडाच्या परीक्षेचा पेपर फोडणार्‍या तिघांना अटक केली आहे. त्यामुळे या आठवड्यात होणार्‍या म्हाडाच्या सर्व परिक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. या संबंधीचे ट्विट गृहनिर्माण मंत्री जितेंद्र … Read more

प्रशांत बडगिरेकडून पेपर विकत घेणारे दोघे जेरबंद

पुणे सायबर पोलिसांची कारवाई : आरोग्य विभाग पेपरफुटी प्रकरण महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : आरोग्य भरती पेपरफुटी प्रकरणी पोलिसांनी अजून दोन जणांना अटक केली आहे. लातूर सार्वजनिक आरोग्य विभागाचा मुख्य प्रशासकीय अधिकारी प्रशांत बडगिरेने ज्यांना पेपर दिले होते. त्या दोघांना पुणे सायबर पोलिसांनी अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्यांना बीड आणि उस्मानाबाद येथून शुक्रवारी … Read more

नायजेरियन आरोपींना बँक खाते वापरण्यास देणारा दिल्लीतून जेरबंद

सायबर पोलिसांची कामगिरी : ५४ लाख ५० हजार रुपये रोख आणि गुन्ह्यात वापरलेले चेकबुक जप्त महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : नायझेरीयन आरोपींना फसवणुकीकरिता बँक खाते वापरण्यास देणाऱ्याच्या सायबर पोलिसांनी दिल्ली येथून मुसक्या आवळल्या. महिलेला २१ सप्टेंबर ते मार्च २०२१ दरम्यान, तीन कोटी ९८ लाख ७५ हजार ५०० रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. त्याच्याकडून … Read more

आरोग्य विभाग पेपर फुटीप्रकरणी नौदलातील खलाशी जेरबंद

सायबर पोलिसांकडून तपास सुरू : आरोपीला न्यायालयाने पोलीस कोठडी सुनावली महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : राज्य आरोग्य विभागाच्यावतीने आरोग्य विभागातील गट ड या संवर्गातील पदाच्या भरतीसाठी ३१ ऑक्टोबर रोजी लेखी परीक्षा घेतली होती. या परिक्षेचे पेपर फोडून त्याची माहिती समाजमाध्यमांमध्ये प्रसारीत केली होती. याप्रकरणाचा तपास पुणे सायबर पोलीस करत असून, या प्रकरणात पोलिसांनी नेव्हल … Read more

पुणे सायबर पोलिसांकडून एकाला औरंगाबादमधून केली अटक

आरोग्य विभाग भरती पेपर फुटीप्रकरण : न्यायालयाने ७ दिवसांची सुनावली पोलीस कोठडी महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : राज्य आरोग्य विभागाच्यावतीने आरोग्य विभागातील गट ड या संवर्गातील पदाच्या भरतीसाठी 31 ऑक्टोबर रोजी लेखी परीक्षा घेतली होती. या परिक्षेचे पेपर फोडून त्याची माहिती समाजमाध्यमांमध्ये प्रसारीत केली होती. याप्रकरणाचा तपास पुणे सायबर पोलीस करत असून, या प्रकरणात … Read more

कंपनीच्या डाटाचा गैरवापर करून आर्थिक फसवणूक करणारा जेरबंद

पुणे सायबर पोलिसांची कामगिरी : मित्रानेच केली रिसर्च रिपोर्टची चोरी महाराष्ट्र 360 न्यूज नेटवर्क पुणे : कंपनीच्या डाटाचा गैरवापर करून कंपनीची आर्थिक फसवणूक करणाऱ्या सायबर चोरास भोसरी येथून जेरबंद करण्यात पुणे सायबर पोलिसांना यश मिळाले असून कंपनीच्या डाटाचा गैरवापर करून कंपनीची आर्थिक फसवणूक करणाऱ्या इसमास भोसरी, पुणे येथून अटक करण्यात आली आहे. गुन्ह्यातील फिर्यादीच्या मालकीची … Read more

बॉयफ्रेंड बनवण्याच्या नादात तब्बल 73 लाखाला लावला चूना

सायबर पोलिसांत गुन्हा दाखल : डेटिंग वेबसाईटवरील भेटीचे झाले रुपांतर प्रेमात महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : ऑनलाइन फ्रॉडची एक घटना समोर आली आहे. येथे एका व्यक्तीने तरुणीला 73 लाख रुपयांचा चूना लावला आहे. एका डेटिंग वेबसाइटवर दोघांची भेट झाली होती. तरुणीने पोलीस स्टेशनमध्ये आरोपीविरूद्ध तक्रार दाखल केली आहे. अशी सुरू झाली फसवणुकीची प्रेमकथा : … Read more

जास्त गुणांच्या आमिषाने फसवणारा जेरबंद

पुणे सायबर पोलिसांची कामगिरी : आरोपीस जमशेदपूर, झारखंड येथून घेतले ताब्यात महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : ‘जीमॅट’ या आंतरराष्ट्रीय एमबीएकरिता असणारी पूर्व परीक्षा ऑनलाइन रिमोट ॲक्सेस घेऊन जास्त गुण मिळवून देणाऱ्या आरोपीस जमशेदपूर, झारखंड येथून सायबर पोलीस स्टेशनकडून अटक करण्यात आली.फिर्यादी यांना परदेशात एमबीए करणेकरिता प्रवेश घ्यावयाचा असल्याने त्यांनी सोशल नेटवर्किंग साइटवर ‘जीमॅट’ या … Read more