आवृत्ती पुणे

भाईगिरी करणारा सराईत वर्षभरासाठी स्थानबद्ध

पोलीस आयुक्तांची कारवाई : कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत होता महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : भाईगिरी करुन परिसरात दहशत निर्माण करणाऱ्या रेकॉर्डवरील गुन्हेगाराला लोणीकंद पोलीसांमुळे एक वर्ष स्थानबद्ध केले गेले आहे. याबाबत आदेश पुण्याचे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी काढला आहे.आकाश माने (वय, 22, रा केसनंद, ता हवेली ) असं या गुन्हेगाराचे नाव आहे. … Read more