आवृत्ती पुणे

रिक्षाचालकाला मारहाण करणारे चौघे जेरबंद

दत्तवाडी पोलिसांची कामगिरी : जनता वसाहतीमधील शंकर मंदिराजवळ घडली घटना महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : रिक्षाचालकाला शिवीगाळ करत मारहाण करणाऱ्या चौघांना दत्तवाडी पोलिसांनी अटक केले. पर्वती-जनता वसाहतीमधील शंकर मंदिराजवळ ही घटना २६ नोव्हेंबर रोजी दुपारी सव्वाचारच्या सुमारास घडली. वसीम शब्बीर शेख (वय १९), असिम शब्बीर शेख (वय १९), मौसिन शब्बीर शेख, वय २१), रहिम … Read more

विद्येच्या माहेरघरात गतिमंद मुलीवर सामूहिक बलात्कार

जनता वसाहतीतील घटना : सतर्क नागरिकांमुळे चार नराधम अटकेत पुणे : महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क विद्येचे माहेरघर समजल्या जाणाऱ्या पुणे शहरातील जनता वसाहतीत २५ वर्षीय गतिमंद मुलीवर चार नराधमांनी आळीपाळीने जबरदस्तीने बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी दत्तवाडी पोलीस ठाण्यात चौघांविरोधात सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल केला असून, आरोपींना अटक करण्यात आली आहे. दूर्वेश … Read more