सराईत वाहनचोर जेरबंद, दोन लाखांची वाहने जप्त
खडक पोलिसांची कामगिरी : शुक्रवार पेठेतील साठे उद्यानाजवळ केली कारवाई महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : रिक्षा, दुचाकींची चोरी करणाऱ्या सराईत वाहनचोराला खडक पोलिसांनी अटक केली आहे. आरोपीकडून एक रिक्षा आणि दोन दुचाकी असा एकूण 2 लाख 5 हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्या आहे. ही कारवाई पुण्यातील शुक्रवार पेठेतील साठे उद्यानाजवळ करण्यात आली. विनायक भारत … Read more