१३ वर्षाच्या मुलीला पळवून नेणारे तिघे जेरबंद
खडकीतील महिलेने दिली फिर्याद : अश्लिल व्हिडिओ पाठविणारे तिघे आले चांगलेच ‘गोत्यात’ महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : अल्पवयीन १३ वर्षाच्या मुलीला फुस लावून गणपती दाखविण्याच्या बहाण्याने पळवून नेऊन तिच्याशी लगट करीत विनयभंग केला. तसेच, तिला अश्लिल व्हीडिओ पाठविणार्या व कुटुंबियांना जीवे मारण्याची धमकी देणार्या तिघांना हडपसर पोलिसांनी अटक केली आहे. हा प्रकार २० मे … Read more