आवृत्ती पुणे

वाटसरूंना लुटणाऱ्या दोन सराईतांना केले जेरबंद

खडकी पोलिसांची कामगिरी : दोन रिक्षा, दुचाकी असा चार लाखांचा मुद्देमाल जप्त महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : रस्त्याने दुचाकीवरून जाणाऱ्यांना, वाटसरूंना अडवून पैसे, मोबाईल फोन आणि वाहन चोरणाऱ्या दोन सराईत चोरट्यांना खडकी पोलिसांनी जेरबंद केले. त्यांच्याकडून दोन रिक्षा, दुचाकी असा एकूण चार लाखाचा मुद्देमाल जप्त केला. आरोपींकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता खडकी पोलिसांनी … Read more

तरुणीला अ‍ॅसिड टाकून जीवे मारण्याची धमकी

खडकी पोलिसांत गुन्हा : परिहार चौकात अडवून केला प्रकार महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : तरुणीचा पाठलाग करुन तिने मोबाईल नंबर देण्यास नकार दिल्यावर तिला अ‍ॅसिड टाकून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार समोर आला आहे. हा प्रकार सप्टेंबर २०२१ पासून ३१ जानेवारीपर्यंत सुरु होता. सोहेल शफिक मुलाणी (वय २३, रा. पिंपळेगुरव) याच्यावर गुन्हा दाखल केला … Read more

पैसे मागितल्याच्या रागातून कोयत्याने वार करणाऱ्यावर गुन्हा

खडकी पोलिसांत फिर्याद : कोयता हवेत फिरवत माजविली दहशत महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : तुला आईने दोन हजार रुपये दिले, ते परत दिले नाहीत, परत कसले पैसे मागतो असे म्हणाल्याने चिडून कोयत्याने वार करीत जखमी करणाऱ्यासह साथीदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना खडकीमधील गवळीवाडा वसाहत येथे २२ जानेवारी २०२२ रोजी साडेचारच्या सुमारास … Read more

बेकायदेशीर पिस्टल बाळगणाऱ्या तिघांना ठोकल्या बेड्या

खडकी पोलिसांची कामगिरी : पिस्टल, मॅग्झीन, दोन जिवंत काडतुसे असा ७२ हजारांचा मुद्देमाल जप्त महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : बेकायदेशीर पिस्टल बाळगणाऱ्या व विक्री करणाऱ्या तिघांना खडकी पोलिसांनी बेड्या ठोकल्या. आरोपींकडून गावठी पिस्टल, मॅग्झीनसह दोन जिवंत काडतुसे, एकूण ३७ हजार रुपये, तसेच दाखल गुन्ह्यात दोन पिस्टल ४ राऊंड असा एकूण ७२ हजार रुपये किमतीचा … Read more

रविवारी एकाच दिवसांत पुण्यात विविध रस्त्यावर पाचजणांना लुबाडले

लुबाडण्याच्या घटनांत वाढ : रिक्षाचालक, कामगार, ज्येष्ठ महिला, तरुण केले जाते लक्ष्य महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : शहरात रात्रीअपरात्रीच काय भर दिवसा रस्त्यावरुन फिरणे आता अवघड झाल्यासारखी स्थिती निर्माण झाली आहे. रिक्षाचालक, कामगार, ज्येष्ठ महिला आणि तरुणांना भर रस्त्यात अडवून त्यांना लुटल्याच्या ५ जबरी चोरीच्या घटना रविवारी नोंदविण्यात आल्या आहेत. याबाबत रिक्षाचालक राजेश सोनाजी … Read more

हातचलाखीने टोच्या मारुन पंक्चर करणारा अटकेत

खडकी पोलीस स्टेशनमध्ये मालकासह चौघांविरुद्ध गुन्हा :तीन हजार रुपये लुटले महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : पंक्‍चरच्या दुकानमालकाने २५ पंक्‍चर दाखवून दुचाकीचालकाला तीन हजाराला लूटले. याप्रकरणी पंक्‍चर दुकानाच्या मालकासह चौघांविरुद्ध खडकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रशांत राजू वाघमारे (वय़ २८, रा. बोपोडी), फ्रान्सीस सनी अमोलीक (वय ५०, रा. बोपोडी) यांना अटक केली … Read more

‘मै इधरका भाई, मलंग भाई’ ! तरुणाला जीवे मारण्याचा प्रयत्न

खडकी पोलीस स्टेशनमध्ये ६ जणांवर गुन्हा : महादेववाडी येथे घडला प्रकार महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : ‘तू माझ्या दोस्तला मारले आता तुला खलास करतो’, असे म्हणून तरुणावर लोखंडी रॉडने मारहाण करुन त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न करणार्‍या ६ जणांवर खडकी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार महादेववाडी येथे रविवारी रात्री पावणेदहाच्या सुमारास घडला. याप्रकरणी … Read more

पोलिसांचा ‘खबऱ्या’ समजून चाकूने वार करणारा जेरबंद

खडकी पोलिसांची कारवाई : वस्तीमधील लोकांवर चाकू उगारून दहशत पसरविली महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : पोलिसांचा खबऱ्या असल्याने समजून तिघांनी एका तरुणाच्या गळ्यावर चाकूने वार करुन त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी खडकी पोलिसांनी एकाला अटक केली आहे.कझम ऊर्फ कझमफर हुमायुन इराणी (वय ३५, रा. पाटील इस्टेट, शिवाजीनगर) असे अटक केलेल्याचे नाव असून, त्याचा … Read more

मोबाईल शॉपी फोडून चोरी करणारा जेरबंद

युनिट-४ची कारवाई : ५८ हजारांचा ऐवज जप्त, विधीसंघर्षित बालक खडकी पोलिसांच्या ताब्यात महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : खडकीतील एम.जी. रोडवरील मोबाईल शॉपी फोडून ८६ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेणाऱ्या गुन्हे शाखेच्या युनिट४ने जेरबंद केले. त्याच्याकडून चार मोबाईल हँडसेट ५८ हजार ९६० रुपयांचे मुद्देमाल जप्त केले असून, विधीसंघर्षित बालकास खडकी पोलीस स्टेशनच्या ताब्यात दिले आहे. … Read more

फेसबुकच्या मैत्रीतून २९ लाख ८८ हजार रुपयांना गंडा

खडकी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा : चार वेगवेगळ्या बँक खात्यात पैसे भरण्यास सांगितले महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : फेसबुकद्वारे ओळख करून विश्वास संपादन केला. दिल्ली येथे कस्टमद्वारे गिफ्ट आले असून, ते सोडविण्यासाठी आणि वेगवेगळ्या अकाउंटवर पैसे भरावया सांगून २९ लाख ८८ हजार ५०० रुपयांना गंडा घातल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी खडकी पोलीस स्टेशनमध्ये भाऊ … Read more