कोयत्याने वार करत खूनाचा प्रयत्न करणाऱ्यावर गुन्हा
येरवड्यातील लक्ष्मीनगरमधील घटना : पुण्यात तडीपार गुंडाचा हैदोस महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : तडीपार केले असताना राजरोजपणे घरी राहून शेजारी राहणार्यांना शिवीगाळ करुन त्यांच्या वर कोयत्याने वार करुन जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी तडीपार गुंड व त्याच्या भावावर येरवडा पोलिसांनी खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. तडीपार गुंड सचिन … Read more