आवृत्ती पुणे

कोयत्याने डोक्यात, हातावर वार करणारा जेरबंद

कोथरूड पोलिसांत गुन्हा : कोथरूडमधील सुतारदरामध्ये घडली घटना महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : मित्रांबरोबर गप्पा मारत असताना कोयत्याने डोक्यात, हातावर वार करून जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्यास कोथरूड पोलिसांनी जेरबंद केले. क्रांतीसेना कमानीजवळ म्हसोबा मंदिरसमोर सुतारदरा कोथरूड येथे २६ डिसेंबर २०२१ रोजी सातच्या सुमारास ही घटना घडली.यशराज हनुमंत शिंदे (वय १९, रा. ज्ञानेश्वर कॉलनी, शास्त्रीनगर, … Read more

कोयत्याने वार करून गंभीर जखमी करणारा जेरबंद

बंडगार्डन पोलिसांत गुन्हा : ताडीवाला रोड येथील घटना महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : तू छोटू ओव्हाळबरोबर नाही, तर माझ्याबरोबर फिरायचे, असे सांगून कोयत्याने वार करून गंभीर जखमी करणाऱ्यास बंडगार्डन पोलिसांनी अटक केली. ताडीवाला रोड येथे २६ डिसेंबर २०२१ रोजी रात्री दहाच्या सुमारास ही घटना घडली. किरण खरात (वय २६, रा. गल्ली नं.२१, प्रायव्हेट रोड, … Read more

फुकट बिर्याणी न दिल्याने सपासप वार करणाऱ्यावर गुन्हा

सिंहगड रोड परिसरातील घटना : हॉटेलची तोडफोड करीत ९४० रुपये नेले चोरून महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : हॉटेलमधून फुकट बिर्याणी न दिल्याच्या कारणावरुन तिघा तरुणांनी हॉटेल मॅनेजरवर कोयत्याने वार करुन त्यांना जखमी केले व हॉटेलमध्ये तोडफोड केली. ही घटना हिंगणे खुर्द येथील रिबेल फुल्डर्स प्रा. लि. या हॉटेलमध्ये शनिवारी रात्री अकरा वाजता घडली. याप्रकरणी … Read more