आवृत्ती पुणे

बघतोय रिक्षावाला’ संघटनेच्या १९० रिक्षाचालकांवर गुन्हा

बंडगार्डन पोलिसांत फिर्याद : ‘आरटीओ’समोर आंदोलन करणार्‍यांना घेतले ताब्यात महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : ओला, उबेर यांच्या बाईक टॅक्सी बंद कराव्यात, या मागणीसाठी प्रादेशिक परिवहन कार्यालयासमोर रस्ता अडवून आंदोलन करणार्‍या बघतोय रिक्षावाला संघटनेच्या कार्यकर्त्यांवर बंडगार्डन पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. बघतोय रिक्षावाला संघटनेचे अध्यक्ष डॉ. केशव नाना क्षीरसागर व त्यांचे इतर १८९ कार्यकर्ते यांच्यावर … Read more

पुणे स्टेशनवर मोबाईल चोरणारे दोन जण जेरबंद

बंडगार्डन पोलिसांत फिर्याद : उस्मानाबादला जाणाऱ्या रेल्वेची वाट पाहताना घडला प्रकार महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : पुणे रेल्वे स्टेशनवरील तिकीट काऊंटरसमोरील मोकळ्या जागेत धक्का मारून मोबाईल चोरणाऱ्या दोघांना अटक केली. उस्मानाबादला जाणाऱ्या रेल्वेची वाट पाहत असताना २ फेब्रुवारी २०२२ रोजी सायंकाळी पावणेपाचच्या सुमारास पुणे रेल्वे स्टेशनवर मोबाईल चोरी झाली. आकाश नाथा जाधव (वय २२, … Read more

महिंद्रा एक्सयूव्ही कार अपहार करणारे दोघे गोव्यातून जेरबंद

बंडगार्डन पोलिसांची कामगिरी : खोटा पत्ता सांगून फिर्यादीची केली होती फसवणूक महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : महिंद्रा एक्सयूव्ही कारचे अपहार करून पळून गेलेल्या दोघांना गोव्यातून बंडगार्डन पोलिसांनी अटक केली. आरोपींनी खोटा पत्ता सांगून कारचा अपहार केल्याचे तपासात उघड झाले. बंडगार्डन पोलीस स्टेशनमध्ये मच्छिंद्र विश्वनाथ दराडे (रा. लोकमान्य कॉलनी, कोथरूड, पुणे) यांनी महिंद्रा एक्सयूव्ही कारचे … Read more

बांधकाम विभागातील वरिष्ठ लिपिक अँन्टी करप्शनच्या जाळ्यात

बंडगार्डन पोलिसांत गुन्हा : परवान्यासाठी 15 हजार रुपयांची मागितली लाच महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : सरकारी कामे करण्यासाठी आवश्यक असणारा परवाना देण्यासाठी 15 हजार रुपये लाच मागणाऱ्या बांधकाम विभागातील वरिष्ठ लिपिकाविरुद्ध पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे. पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केलेल्या या कारवाईमुळे बांधकाम विभागात खळबळ उडाली आहे. अनिल कोंडाजी आढारी … Read more

पुण्यातील पोलिस निरीक्षकालाच घातला गंडा

बंडगार्डन पोलिसांत गुन्हा : फोन पे द्वारे घेतले पाच हजार रुपये महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : अंमली पदार्थ व अग्नीशस्त्रांची टिप देत असल्याचे भासवून एकाने चक्क पुण्यातील पोलीस निरीक्षकास गंडा घातल्याचा प्रकार समोर आला आहे. खलीलउल्ला आयनुल्ला खान असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी अंमली पदार्थ विरोधी पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक लक्ष्मण ढेंगळे … Read more

कोयत्याने वार करून गंभीर जखमी करणारा जेरबंद

बंडगार्डन पोलिसांत गुन्हा : ताडीवाला रोड येथील घटना महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : तू छोटू ओव्हाळबरोबर नाही, तर माझ्याबरोबर फिरायचे, असे सांगून कोयत्याने वार करून गंभीर जखमी करणाऱ्यास बंडगार्डन पोलिसांनी अटक केली. ताडीवाला रोड येथे २६ डिसेंबर २०२१ रोजी रात्री दहाच्या सुमारास ही घटना घडली. किरण खरात (वय २६, रा. गल्ली नं.२१, प्रायव्हेट रोड, … Read more

अट्टल चोरट्याच्या बंडगार्डन पोलिसांनी मुसक्या आवळल्या

१५० हून अधिक सीसीटीव्ही तपासले : १७ मोबाईल, चार दुचाकी वाहने जप्त महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : दीडशेहून अधिक सीसीटीव्ही फुटेज तपासून अट्टल चोरट्याच्या बंडगार्डन पोलिसांनी मुसक्या आवळल्या. ससून हॉस्पिटल, पुणे स्टेशन गाडीतळ चौक, येरवडा व पौड इत्यादी ठिकाणाहून आरोपीकडून १७ मोबाईल, चार दुचाकी जप्त केल्या. पोलिसांनी सांगितले की, यश सुंदरलाल जैन (रा. विश्रांतवाडी, … Read more

कोलते पाटील डेव्हलपर्सला ४४ लाखांना फसवणारे दोघे जेरबंद

बंडगार्डन पोलिसांत गुन्हा : गुन्हे शाखेच्या युनिट-२ची दमदार कारवाई महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : पुण्यातील नामांकीत कोलते-पाटील डेव्हलपर्स लिमिटेड या बांधकाम कंपनीची त्यांच्याच कर्मचाऱ्यांनी 44 लाख रुपयांची फसवणूक केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी दोघांना गुन्हे शाखेच्या युनिट दोनने अटक केली आहे. अमोल गेंदलाल … Read more

अवैध धंद्यावर छापा टाकून ७६ हजारांचा मुद्देमाल जप्त

४० जणांना घेतले ताब्यात : बंडगार्डन पोलीस स्टेशन हद्दीमध्ये कारवाई महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : अवैध धंद्यावर युनिट-३ व ४ आणि अंमली पदार्थविरोधी पथक-१च्या अधिकाऱ्यांनी बंडगार्डन पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये छापा टाकून विवेक विनायक निकाळजे (वय ४५, रा. सुभाषनगर, नवी खडकी, येरवडा) याच्यासह सोरट, मटका व जुगार घेणारे व खेळणाऱ्या ४० जणांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून … Read more

पत्नीला नांदवण्यास नकार देणाऱ्या पतीसह 5 जणांवर गुन्हा

बंडगार्डन पोलिसांत फिर्याद : 40 लाख रुपये घेऊन देत होते त्रास महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : पत्नीच्या माहेरच्या लोकांकडून वेगवेगळी कारणे सांगून लाखो रुपये घेऊन पत्नीला नांदवण्यास नकार देणाऱ्या पतीसह पाच जणांवर गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पीडित महिलेने पुण्यातील बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. ही घटना डोंबिवली इस्ट येथे 2014 ते जुन … Read more