८५ हजार रुपयांची लाच घेताना अॅन्टी करप्शनच्या जाळ्यात
चाकण पोलिस ठाण्यातील पीएसआयसह दोघांवर गुन्हा महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : खासगी इसमाला 85 हजार रुपयांची लाच घेताना पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले आहे. पुणे लाचलुचप प्रतिबंधक विभागाने ही कारवाई चाकण पोलीस ठाण्यात बुधवारी (दि.29) रात्री केली आहे. अटक करण्यात आलेल्या खासगी व्यक्तीने चाकण पोलीस ठाण्यातील एका पोलीस उपनिरीक्षकाच्या सांगण्यावरुन लाच घेतल्याचे तपासात … Read more