आवृत्ती पुणे

माहिती अधिकार कायद्यातील अर्ज निर्गती करावेत

विवेक वेलणकर : लष्कर पोलीस स्टेशनमध्ये कार्यशाळेचे आयोजन महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : माहिती अधिकार अर्जाचा कालावधी कसा असतो, अर्ज लवकरात लवकर कसे निर्गती करायचे, तसेच कायदा २००५च्या कलमांची माहिती, अधिकाराचे कामकाज पाहणारे अधिकारी-अंमलदार यांच्या शंकांचे निरसन सजग नागरिक मंचचे अध्यक्ष विवेक वेलणकर यांनी केले.लष्कर पोलीस स्टेशनमध्ये नागरिकांना माहिती अधिकार कायद्यामध्ये माहिती लवकर मिळावी … Read more

कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांना सहकार्य करा

पोलीस उपायुक्त सागर पाटील : लष्कर पोलीस स्टेशनमध्ये शांतता कमिटीची बैठक महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : कायदा सुव्यवस्था चांगल्या पद्धतीने हाताळण्याचे प्रशिक्षण पोलिसांना दिले आहे. मात्र, कोणीही कायदा हातात घेऊन या प्रकरणामध्ये कोणी आढळले, तर त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल, पोलीस उपायुक्त सागर पाटील यांनी सांगितले.अमरावती, नांदेड, कारंजा, मालेगाव येथे घडलेल्या कायदा व सुव्यवस्थेच्या … Read more

जीवे मारण्याची धमकी देणाऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल

लष्कर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा : ईस्ट स्ट्रीटवरील युनियन बँकेसमोर घडला प्रकार महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : सत्या प्रमोटर डेव्हलपर्सच्या मालकाला कागदपत्र देण्यासाठी कर्मचारी थांबला होता, त्यावेळी व्यक्तीकडून दोन अनोळखींनी तुझ्या मालकाला तक्रार मागे घेण्यास सांग नाही, तर जिवंत सोडणार नाही, अशी धमकी देत कागदपत्रे हिसकावून पळून गेले. ही घटना इस्ट स्ट्रीटवरील युनियन बँकेसमोर घडली.विजय … Read more

लष्कर पोलीस स्टेशनमध्ये अनेक उपयोगी वस्तूचा जाहीर लिलाव ।

लष्कर पोलीस स्टेशन : कोर्टाच्या परवानगीने होणार लिलाव महाराष्ट्र 360 न्युज पुणे :लष्कर पोलीस स्टेशन येथे मागील अनेक दिवसापासून पडून असलेला जुना मुद्देमाल कोर्टाच्या परवानगीने पोलिसांनी लिलावात काढला आहे. यामध्ये जुने लॅपटॉप,कपडे,मोबाइल,कार टेप अशा अनेक वस्तू असणार आहेत.17 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता लष्कर पोलीस स्टेशनमध्ये हा लिलाव होणार आहे. यामध्ये कोणीही सहभागी होऊ शकतो.न्यायालयाची … Read more