रागाने पाहिल्याच्या रागातून दोघांवर कोयत्याने वार करणारे दोघे जेरबंद
लोहियानगरमधील घटना : खडक पोलिसांकडून फरारींचा तपास सुरू पुणे : महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क़ रागाने पाहिल्याच्या कारणावरुन दोन तरुणांवर चार जणांनी मिळून कोयत्याने वार केल्याची घटना पुण्यातील लोहियानगर येथील सार्वजनीक रोडवर घडली आहे. ही घटना गुरुवारी (दि.26) रात्री साडेबाराच्या सुमारास लोहियानगर येथील श्रीनाथ दूध डेअरी समोर घडली. खडक पोलिसांनी या गुन्ह्यात दोन जणांना अटक केली … Read more