पैसे मिळवून देण्याच्या आमिषाने विनयभंग करणारे दोघे अटकेत
खडक पोलिसांत फिर्याद : ‘करणी’ दूर करण्यासाठी ३५ वर्षीय महिलेकडून घेतले 50 लाख महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : नातेवाईकांनी करणी केली आहे, त्यासाठी होमहवन, बोकडाचा बळी देण्याबरोबरच अघोरी कृत्य करुन एका महिलेची तब्बल 50 लाख 30 हजार रुपयांची फसवणूक करणाऱ्या दोघांना अटक केली. बाबाकडून पैसे मिळवून देतो, असे सांगून दुसर्याने या महिलेशी अश्लील चाळे … Read more