आवृत्ती पुणे

भयभीत नवविवाहितेस दामिनी पथकाची मदत

मिठगंज पोलीस चौकी : मंडई पोलीस चौकीमध्ये हरविल्याची तक्रार महाराष्ट्र ३६० न्यूज पुणे : पळून जाऊन लग्न केलेल्या मुलीच्या वडिलांनी पोलिसांत ती हरवल्याची तक्रार दिल्यानंतर भयभीत झालेल्या या नवविवाहितेस दामिनी पथकाने मदत करत आधार दिला. लोणी काळभोर (ता. हवेली) येथील एका मुलीने पळून जाऊन लग्न केले. दरम्यान, तिच्या आई-वडिलांनी पुण्यातील महात्मा फुले मंडई पोलीस चौकीमध्ये … Read more