अवैध दारूअड्ड्याचे उच्चाटन : एकावर गुन्हा
लोणी काळभोर पोलिसांची कारवाई : ३४ हजारांचा मुद्देमाल नष्ट महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : अवैध सुरू असलेल्या हातभट्टी दारूच्या अड्ड्यावर लोणीकाळभोर पोलिसांनी कारवाई करीत सुमारे ३४ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल नष्ट करून एकावर गुन्हा दाखल केला आहे.लोणी काळभोरमधील राहिंजवस्ती येथे मुळा-मुठा नदीकाठी गावठी ( हातभट्टी ) दारूभट्टी सुरू असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. त्यानुसार पोलिसांनी … Read more