आवृत्ती पुणे

अपहरणाचा बनाव करणाऱ्या मुलीचा सहा तासांत घेतला शोध

शिक्रापूर पोलिसांची कामगिरी : स्वत:च बनाव करून मागितली 5 लाखांची खंडणी महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : अल्पवयीन मुलीने स्वत:च्या अपहरणाचा बनाव रचून घरच्यांकडे पाच लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा प्रकार शिक्रापूर (जि. पुणे) पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडला. शिक्रापूर पोलिसांनी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत अल्पवयीन मुलीचा अवघ्या सहा तासात शोध घेऊन तिला तिच्या पालकांच्या ताब्यात … Read more

ज्येष्ठ नागरिकास सव्वा कोटी रुपयांचा गंडा घालणारा अटकेत

दत्तवाडी पोलिसांची कामगिरी : २८ एप्रिल २०१५ ते २२ मार्च २०१६ दरम्यान घडला प्रकार महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : कोकणात जागा विकसित करुन देतो, असे सांगून ज्येष्ठ नागरिकास तब्बल १ कोटी २५ लाख ५० हजार रुपयांना गंडा घालणाऱ्या बांधकाम व्यावसायिकास दत्तवाडी पोलिसांनी अटक केली आहे. हा प्रकार पर्वतीतील भूमी सोसायटी, सदाशिव पेठेतील श्रीनिवास कन्स्ट्रक्शनचे … Read more

दिया फाउंडेशनच्या वेळीच मदतीमुळे पोलीस कर्मचाऱ्याला मिळाले उपचार

खासगी रुग्णालयात उपचार सुरू : वानवडी पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : काळेपडळ येथे (रवी पार्क, डी.पी. रोड) ७ नोव्हेंबर २०२१ रोजी पहाटेच्या सुमारास टेम्पोच्या धडकेत पोलीस कर्मचाऱ्याला अपघात झाला. दिया फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांना माहिती मिळताच त्यांनी तातडीने रुग्णवाहिकेतून खासगी रुग्णवाहिकेत उपचारासाठी दाखल केले. त्यांच्यावर उपचार सुरू असून, त्यांची प्रकृती सुधारत … Read more

विवाहितेला बदनामीची धमकी देणाऱ्या मजनूवर विनयभंगाचा गुन्हा

हडपसरमधील धक्कादायक घटना : प्रेमसंबंधाबाबत पतीला सांगण्याची दिली धमकी महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : जबरदस्तीने घरात शिरुन विवाहितेला मारहाण करुन तू जर माझ्यावर प्रेम नाही केले, तर आपल्या प्रेमसंबंधाबाबत तुझ्या नवर्‍याला व नातेवाईकांना सांगून तुझी बदनामी करेल, अशी धमकी देऊन तिच्याकडे शरीरसुखाची मागणी करणार्‍या ‘मजनू’वर हडपसर पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा दाखल केला आहे.यश अंकुश वाघमारे … Read more

सात वर्षे सक्त मजुरी व तडीपार गुन्हेगाराच्या मुसक्या आवळल्या

गुन्हे शाखेच्या युनिट-१ची कारवाई : कोंढवा व खडक पोलीस स्टेशनमध्ये आठ गुन्हे दाखल महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : खुनाच्या प्रयत्नातील सात वर्षे सक्तमजुरी आणि शहर जिल्ह्यातून दोन वर्षांकरिता तडीपार केलेल्या गुन्हेगाराच्या मुसक्या आवळल्या. गुन्हे शाखेच्या युनीट-१ने महत्त्वपूर्ण कामगिरी केली. आरोपीवर खडक व कोंढवा पोलीस स्टेशनमध्ये आठ गंभीर गुन्हे दाखल आहेत. वसिम फक्रुददीन शेख (वय … Read more

चोरून जुगार खेळणाऱ्या १३ जणांवर कारवाई

हडपसर पोलिसांची कामगिरी : एक लाख ५५ हजार रुपयांचा ऐवज जप्त महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : हडपसर पोलीस स्टेशन हद्दीत चोरून जुगार खेळणाऱ्या १३ जणांना ताब्यात घेऊन हडपसर पोलिसांनी कारवाई केली. त्यांच्याकडून एक लाख ५५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. किरण जगताप (वय ४०, हडपसर), पोपट जगताप (वय ४६, रा. केडगाव, ता. दौंड, जि. … Read more

नायजेरियन “फ्रॉड’चा फरासखान्यात पाहुणचार

तिकीटाचा खर्च कोणी करायचा : शिक्षा भोगल्यानंतर दुतावास झाला हतबल महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : फसवणुकीच्या प्रकरणात एका नायजेरीयन तरुणाला शिक्षा भोगल्यानंतर परत नेण्यासाठी नायजेरियन दुतावासाने हतबलता व्यक्‍त केली आहे. त्यामुळे त्याच्या तिकीटाचा खर्च करायचा कोणी? असा एक वेगळाच तिढा निर्माण झाला आहे. त्यामुळे या फसवणूक करणाऱ्या भामट्याची शिक्षा संपल्यानंतरही त्याचा पाहुणचार फरासखाना पोलिसांना … Read more

परराज्यातून गांजा विक्रीसाठी आलेले दोघे पुण्यात जेरबंद

गुन्हे शाखेंतर्गत संयुक्त कारवाई : एक लाख पाच हजार १४० रुपयांचा ऐवज जप्त महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : परराज्यातून गांजा विक्रीसाठी आलेल्या दोघांना जेरबंद करून एक लाख पाच हजार १४० रुपयांचा ऐवज जप्त केला. गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थविरोधी पथक-१ आणि दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक-१ यांनी संयुक्तपणे कारवाई केली. ब्रजेंद्रकुमार राजेंद्रकुमार त्रिपाठी (वय २९), … Read more

लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याचा प्रकार

न्यायालयाने पोलीस उपनिरीक्षकाचा अटकपूर्व जामीन फेटाळला महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे – लग्नाच्या आमिषाने बलात्कार केल्याप्रकरणात पोलीस उपनिरीक्षकाचा अटकपूर्व जामीन सत्र न्यायाधीश व्ही.ए. पत्रावळे यांनी फेटाळला. विशेष म्हणजे पीडित फिर्यादीने रागाच्या भरात गुन्हा दाखल केला आहे. त्याला अटकपूर्व जामीन देण्यास हरकत नसल्याचे प्रतिज्ञा पत्र न्यायालयात दाखल केले. मात्र, तो पोलीस अधिकारी आहे. दबाव आणून फिर्यादीला … Read more

उच्च प्रतीच्या स्कॉच व व्हिस्कीच्या बाटलीत भेसळ करणारा जेरबंद

सहा लाख ७१ हजारांचा मुद्देमाल जप्त : राज्य उत्पादन शुल्क विभागाची पिंपळे सौदागरमध्ये धडक कारवाई महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : दिवाळी व नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाने बनावट स्कॉच व व्हिस्की दारूच्या ६५ बाटल्या सुमारे ६ लाख ७१ हजार ८९५ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला. राज्य उत्पादन शुल्क विभागाने ९ नोव्हेंबर २०२१ … Read more