हप्त्याची मागणी करत टोळक्याचा व्हीआयटी चौकात ‘राडा’
कोंढवा पोलिसांत फिर्याद : पोलिसांकडून भाईगिरी करणार्या तिघांना अटक महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : हप्ता देण्यास नकार दिल्याने कोंढव्यातील व्हीआयटी होस्टेल चौकातील स्टॉलमधील साहित्याची तोडफोड करुन एका टोळक्याने कोंढव्यात धुडगुस घातला. याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी भाईगिरी करणार्या तिघांना अटक केली आहे. काऊंटरमधून ८ हजार रुपये तसेच मोरे यांच्या गळ्यातील १ लाख ५ हजार रुपयांची ३० … Read more