बिबवेवाडीत कोयत्याने सपासप वार करून तरूणाचा खून
बिबवेवाडी पोलिसांत फिर्याद : कोयते हवेत फिरवत दहशत निर्माण करण्याचा केला प्रयत्न महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : पूर्ववैमनस्यातून चौघांनी २१ वर्षीय तरूणावर कोयत्याने सपासप वार करून खून केला. ही घटना बिबवेवाडीतील सुपर इंदिरानगरमधील सुवर्णयुग मित्र मंडळाजवळ शुक्रवारी (दि. १८) धुलीवंदनाच्या दिवशी सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास घडली आहे. तरूणाला खल्लास केल्यानंतर आरोपींनी त्यांच्याजवळील कोयते हवेत … Read more