आवृत्ती पुणे

धमकी देऊन १७ वर्षीय मुलीला ब्लॅकमेल करणारा अटेकत

सिंहगड रोड पोलिसांत फिर्याद : रिलेशनची माहिती आईवडिलांना सांगण्याची भीती दाखवत लुबाडले महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : अल्पवयीन मुलीसोबत जवळीक साधून तिच्याशी मैत्री केली. त्यानंतर आपल्या रिलेशनची माहिती घरी सांगेल, अशी भीती दाखवून तिच्या प्रेमीने ब्लॅकमेल करुन लुबाडले. त्यानंतर आणखी एका तरुणाने हे तुमचे रिलेशन तुझ्या आईवडिलांना सांगण्याची धमकी देऊन या मुलीला त्यानेही लुबाडल्याचा … Read more

दुकानातून भाड्याने कॅमेरे घेत विक्री करणारा जेरबंद

भारती विद्यापीठ पोलिसांची कारवाई : ४० हजार रुपयांचे दोन कॅमेरे केले जप्त महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : कॅमेरा भाड्याने देणाऱ्या दुकानदारांचा विश्वास संपादन करुन कॅमेरा भाड्याने घेऊन त्याची विक्री करणाऱ्या आरोपीला भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी आरोपीकडून 40 हजार रुपये किमतीचे दोन कॅनॉन 200 डी (Canon 200D) कॅमेरे जप्त केले आहेत. ही … Read more

नारायणगाव येथील खुनातील आरोपींना अग्निशस्त्रासह केली अटक

एक गावठी कट्टा व जिवंत काडतुस जप्त : गुन्हे शाखा- खंडणीविरोधी पथक-२ची कामगिरी महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : येरवड्यातील वाडिया बंगला बीआरटी बसथांब्याजवळ थांबलेल्या नारायणगाव येथील खुनातील आरोपींना गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथक-२ने बेड्या ठोकल्या. आरोपीकडून एक गावठी कट्टा, एक जिवंत काडतूस हस्तगत केले. ज्ञानेश्वर श्रीकांत पाबळे (वय २४) आणि दत्तात्रय विश्वनाथ भाकरे (वय … Read more

व्याजाच्या पैशासाठी अपहरण करणाऱ्या सराईतांना पकडले

हवेली पोलिसांची कामगिरी : व्याजाने घेतले होते ५ लाख रुपये महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : व्याजाच्या पैशासाठी अपहरण करणाऱ्या सराईतांना हवेली पोलिसांनी कोल्हेवाडी पकडून तरुणाची सुटका केली. पुढील कारवाईसाठी हवेली पोलिसांनी सराईत गुंडासह दोघांना पकडून भोसरी पोलिसांच्या ताब्यात दिले. संजय पवार हा सराईत गुन्हेगार असून त्याला पिंपरी चिंचवड पोलिसांनी तडीपार केले आहे. राहुल संजय … Read more

रश्मी शुक्ला यांना मुंबई हायकोर्टाचा दिलासा

फोन टॅपिंग प्रकरण : राज्य सरकारकडून याचिकेला विरोध महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : वरिष्ठ आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांना मुंबईत दाखल एफआयआर प्रकरणी हायकोर्टानं दिलासा दिला आहे. याप्रकरणी 1 एप्रिलपर्यंत कोणतीही कठोर कारवाई न करण्याचे निर्देश मुंबई पोलिसांना दिले आहेत. रश्मी शुक्ला यांच्या या याचिकेला राज्य सरकारकडून विरोध करण्यात आला. याच प्रकरणी पुण्यात दाखल … Read more

ज्येष्ठांच्या समस्या, अडचणी, कायदेशीर मार्गदर्शन

पुणे पोलीस आयुक्तालयामध्ये ज्येष्ठांचे अधिकार व सुरक्षा विषयावर प्रशिक्षण महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : मेन्टेनन्स अँड वेल्फेअर ऑफ पॅरेन्ट्स अँड सीनिअर सिटीझन अॅक्ट २००७ विषयी अॅड. निर्मला सामंत प्रभावलकर यांनी मार्गदर्शन केले. तसेच स्मितेश शहा यांनी ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या, अडचणी, कायदशीर तरतुदी व अनुभव याविषयी प्रत्यक्ष अनुभव कथन केले. पोलीस आयुक्तालयाच्या वतीने पोलीस आयुक्तालयातील … Read more

सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून वाहनचोर २४ तासात केला जेरबंद

डेक्कन पोलिसांची कामगिरी : सह्याद्री हॉस्पिटलमध्ये करतो हाऊसकिपिंगचे काम महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : वाहनचोरीतील आरोपीला २४ तासात अटक केली. सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून डेक्कन पोलीस स्टेशनच्या अधिकारी- कर्मचाऱ्यांनी आरोपी तपास करून गुन्हा उघडकीस आणला. किसन लक्ष्मण कदम असे अटक केलेल्याचे नाव आहे. डेक्कन पोलीस स्टेशनमध्ये वाहनचोरीतील गुन्ह्याचा सीसीटीव्हीच्या माध्यमातून तपास केला. त्यावेळी वाहनचोरी डेक्कन … Read more

बंद फ्लॅट फोडून पावणेतीन लाखांवर चोरट्यांचा डल्ला

चतुश्रुंगी पोलिसांत फिर्याद : बालेवाडीतील चंद्रलक्ष अपार्टमेंटमध्ये झाली चोरी महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : फ्लॅट बंद करून पार्लरमध्ये गेल्यानंतर चोरट्यांनी एक लाख १० हजार रोख आणि सोन्या-चांदीच्या दोन लाख ८३ हजार रुपयांच्या दागिन्यांवर डल्ला मारला. बालेवाडीतील चंद्रलक्ष अपार्टमेंटमध्ये १० मार्च २०२२ रोजी दुपारी १२ ते सायंकाळी सहाच्या दरम्यान चोरीची घटना घडली. रोहन काकडे (वय … Read more

अज्ञात वाहनाच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू

हडपसर पोलिसांत फिर्याद : पुणे-सोलापूर महामार्गावर मांजरी बुद्रुक येथे घडली घटना महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : अज्ञात वाहनाच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू झाला. पुणे-सोलापूर महामार्गावर मांजरी बुद्रुक येथे १२ मार्च २०२२ रोजी रात्री एक ते दोनच्या सुमारास हा अपघात झाला. किशोर इंद्रमोहन तलवाड (वय ५१) असे अपघातात मृत्यू झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी हडपसर पोलीस स्टेशनचे … Read more

दत्तवाडी ठाण्यातील ४५ लाख लुटणारे तीन पोलीस जेरबंद

हवाला एजंटशी संगनमत : ‘वर्दी’वर असताना भिवंडीत जाऊन केली ‘लुट’ महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : हवाला एजंटशी संगनमत करुन नाशिक येथून मुंबईला हवालाची ५ कोटी रुपयांची रक्कम घेऊन जाणाऱ्या मोटारीला भिवंडीजवळ अडवून दत्तवाडी पोलीस ठाण्यातील तिघा पोलिसांनी ४५ लाख रुपये लुटल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. नारपोली पोलिसांनी या तीन पोलिसांना ताब्यात घेतले असून, त्यांना … Read more