आवृत्ती पुणे

ज्येष्ठांच्या समस्या, अडचणी, कायदेशीर मार्गदर्शन

पुणे पोलीस आयुक्तालयामध्ये ज्येष्ठांचे अधिकार व सुरक्षा विषयावर प्रशिक्षण महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : मेन्टेनन्स अँड वेल्फेअर ऑफ पॅरेन्ट्स अँड सीनिअर सिटीझन अॅक्ट २००७ विषयी अॅड. निर्मला सामंत प्रभावलकर यांनी मार्गदर्शन केले. तसेच स्मितेश शहा यांनी ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या, अडचणी, कायदशीर तरतुदी व अनुभव याविषयी प्रत्यक्ष अनुभव कथन केले. पोलीस आयुक्तालयाच्या वतीने पोलीस आयुक्तालयातील … Read more

मल्टीस्टेट फेडरेशनच्या संचालकपदी मगराज राठी

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : फेडरेशन ऑफ मल्टी स्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेडच्या संचालकपदी मगराज मिश्रीमलजी राठी यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. पुढील पाच वर्षांसाठी निवड झाल्याचे मिलिंद सोबळे यांनी जाहीर केले.फेडरेशनचे संचालक म्हणून राठी कार्यरत होते. तसेच इतर सामाजिक व सहकारी संस्थावर ते कार्यरत आहेत. त्याचबरोबर, ते महेश नागरी मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट … Read more

पोलीस बांधवांची सेवा करण्याची ही संधी

उल्हासदादा पवार : स्व.सुभाष लोढा फाऊंडेशनच्या माध्यमातून फूड पॅकेटचे वितरण महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : मागील अनेक वर्षापासून सुभाष लोढा हे पोलीस बांधवांना गणपतीमध्ये जेवण देत असत त्यांच्या पश्चात त्यांच्या नावाने तयार करण्यात आलेल्या फाऊंडेशनच्या माध्यमातून देखील ही पोलीस बांधवांची सेवा करण्याची संधी पुढे चालवली जात आहे, हे कौतुकास्पद आहे. असे मत काँग्रेसचे जेष्ठ … Read more