आवृत्ती पुणे

चार वर्षांपासून गुंगारा देणाऱ्या सराईतास ठोकल्या बेड्या

भारती विद्यापीठ पोलिसांची कारवाई : कात्रज स्मशानभूमीसमोर सापळा रचून केली अटक महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : चार वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला भारती विद्यापीठ पोलिसांनी बेड्या ठोकल्या. दाखल गुन्ह्यातील आरोपी कात्रज स्मशानभूमीसमोर उभा असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रचून अटक केली. संतोष राजेंद्र जगताप (वय २९, रा. कात्रज, नवीन वसाहत, गणपती मंदिरामागे, कात्रज, मूळ गाव-मु.पो. … Read more

अल्पवयीन दुचाकीचालकाचा लिंबाच्या झाडाला धडकून मृत्यू

मुंढवा पोलिसांत फिर्याद : केशवनगर-मुंढव्यातील रस्त्यावर झाला अपघात महाराष्ट्र ३६० न्यूज नेवटर्क पुणे : भरधाव वेगातील अल्पवयीन दुचाकीचालकाचा लिंबाच्या झाडाला धडकून मृत्यू झाला. त्याच्या पाठीमागे बसलेला मुलगा किरकोळ जखमी झाला. केशवनगर-मुंढवा कल्याणी बंगला रस्त्यावर १० मार्च २०२२ रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास हा अपघात झाला. मुंढवा पोलीस स्टेशनचे पोलीस अंमलदार सीताराम देशमुख यांनी मुंढवा पोलिसांत फिर्याद … Read more

मॅप्स व ओमचे मालक सचिन धनशेट्टीसह 8 जणांविरूध्द गुन्हा

दीड कोटींचे फसवणूक प्रकरण महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : इंटरनेटसाठी सध्या मोठी मागणी आहे. त्यामुळे वेगवेगळ्या कंपन्या शहरभर आपल्या केबलचे जाळे विस्तारीत आहेत. अशा वेळी गोदामातून केबल व इतर साहित्य घेऊन त्यातील निम्मे साहित्याची परस्पर विक्री केली. त्यानंतर बनावट मेजरमेंट बुक शीट तयार करुन काम केले नसतानाही केल्याचे दाखवून साहित्य लावल्याची मजूरी म्हणून तब्बल … Read more

३५०० पानी दोषारोपपत्र न्यायालयात दाखल

म्हाडा परीक्षा पेपरफुटी प्रकरण : सायबर पोलिसांनी केली होती कारवाई महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : आरोग्य विभागाचा पेपर फोडणाऱ्यांवर कारवाई केल्यानंतर पुणे सायबर पोलिसांनी म्हाडाच्या पूर्व परिक्षेचा पेपर फोडणाऱ्यांवर कारवाई केली होती. म्हाडाच्या भरती परीक्षेअंतर्गत गट अ,ब,क पदांची परीक्षा घेण्याकरिता जी. ए. सॉफ्टवेअर टेक्नॉलॉजी प्रा. लि. कंपनीची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र कंपनीचा संचालक … Read more

ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

कोंढवा पोलिसांत फिर्याद : उंड्री चौकातील पंजाब नॅशनल बँकेजवळ घडली घटना महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : उंड्री चौकातील पंजाब नॅशनल बँकेसमोर ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. अपघातानंतर ट्रकचालक पळून गेला. उंड्री चौकात ९ मार्च २०२२ रोजी सकाळी दहाच्या सुमारास हा अपघात झाला. इमरान सलीम जकारिया (वय ३०, रा. मॅजेस्टिक पार्क, वडाचीवाडी, ता. हवेली) असे … Read more

भीषण अपघातात पाचजणांचा मृत्यू, दोन गंभीर जखमी

अक्कलकोट- गानगापूरचे रोडवरील घटना : गानगापूरचे देवदर्शन घेऊन अहमदनगरला परतताना झाला अपघात महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क सोलापूर : अक्कलकोट-गानगापूर रोडवर कर्नाटक हद्दीत बळुरगी गावाजवळ भरधाव कारचा टायर फुटून भीषण अपघात झाला. या अपघातात पाच जणांचा मृत्यू, तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. भरधाव वेगातील कारचा टायर फुटल्याने चालकाचा गाडीवरील ताबा सुटून कार झाडावर आदळली. … Read more

वाहनचालकांनी चुकीच्या चलन बाबत ऑनलाइन करावी तक्रार

पोलीस उपायुक्त राहुल श्रीरामे यांचे आवाहन महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : वाहनचालकांनी वाहतूक नियमभंगाच्या अनुषंगाने आलेल्या चुकीच्या चलनाबाबत तक्रार पोलीस उपायुक्त कार्यालयात येऊन न करता mahatrafficapp/ twitter app/ what’s app या ॲपद्वारे करावी, असे आवाहन वाहतूक पोलीस उपायुक्त राहुल श्रीरामे यांनी केले आहे. ई-चलान सिस्टीममधील चुकीमुळे वाहनचालकांना चुकीचे चलनाबाबत संदेश प्राप्त होतो. त्यानंतर वाहनचालक … Read more

पर्वतीमध्ये दहशत पसरविणाऱ्या सातजणांवर गुन्हा

दत्तवाडी पोलिसांत फिर्याद : पूर्वीच्या भांडणाच्या रागातून केली मारामारी महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : आम्ही इथले भाई आहोत, आमच्यामध्ये कोणी आले, तर संपवून टाकू, अशी धमकी देत दहशत पसरविणाऱ्या सातजणांवर गुन्हा दाखल केला आहे. पर्वती गाव येथील जनता वसाहतीमधील रस्त्यावर ९ मार्च २०२२ रोजी सायंकाली साडेपाचच्या सुमारास ही घटना घडली.जनता वसाहतीमधील १५ वर्षीय अल्पवयीन … Read more

चाकूच्या धाकाने लुटणाऱ्या रिक्षाचालकासह चौघांवर गुन्हा

शिवाजीनगर पोलिसांत फिर्याद : खुडे ब्रिजजवळ रिक्षाची वाट पाहताना लुबाडले महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : लाथाबुक्क्यांनी मारहाण करीत चाकूच्या धाकाने लुटणाऱ्या रिक्षाचालकांसह चौघांवर शिवाजीनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. शिवाजीनगर येथील खुडे ब्रिज येथे रिक्षाची वाट पाहत असताना ६ मार्च २०२२ रोजी पहाटे ही घटना घडली. गणेश पाठक (वय ३५, रा. पुनावळे, पुणे) यांनी … Read more

कोयता, पालघन, काचेच्या बाटलीने मारहाण करणाऱ्यांवर गुन्हा

येरवडा पोलिसांत फिर्याद : माझ्या सहकारीला बोपदेव घाटात गेल्याच्या प्रकरणावरून झाला वाद महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : माझ्या सहकारीला बोपदेव घाटात का घेऊन गेला होता, असे म्हणत कोयता, पालघन, काचेच्या बाटलीने मारहाण करणाऱ्या दोघांवर येरवडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. येरवड्यातील तारकेश्वर मंदिर येथे पाण्याच्या टाकीजवळ ८ मार्च २०२२ ला हा प्रकार घडला. जतीन … Read more