आवृत्ती पुणे

घरफोड्या करणाऱ्या हंसू टाकला केले जेरबंद

युनिट ६ गुन्हे शाखेची कारवाई महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : महाराष्ट्रातील वेगवेगळया जिल्हयात दरोडा व घरफोड्या करणा-या आरोपीस गुन्हे शाखा युनिट-६ ला जेरबंद करण्यात यश मिळाले आहे. हंजराज ऊर्फ हंसु टाक (वय १८ वर्षे रा. तुळजाभवानी वसाहत गाडीतळ, हडपसर) याला ताब्यात घेण्यात आले. आरोपीने सोन्याच्या दागिने तसेच रोख रक्कमेची घरफोडी चोरी केल्याची … Read more

एमबीए ड्रॉपआऊट तरुणाचे नवीन वॉटरलेस कार वॉश संशोधन

रोज होतेय लाखो लिटर पाण्याची बचत महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल मुंबई : पाण्याशिवाय कार धुण्याचे तंत्रज्ञान शोधण्यासाठी त्यांच्याकडे पैसा नव्हता तेव्हा त्यांनी त्यांच्याकडील आणि पत्नीकडील दहा लाख रुपये त्यावर खर्च केले. कारण पाण्याशिवाय कार धुण्याचे प्रोडक्ट बाहेर आल्याशिवाय त्याच्यावर विश्वास ठेवायला कोणी तयार नव्हते. परंतू वॉटरलेस तंत्राने दररोज 12 लाख लिटर पाण्याची बचत … Read more

५० पैशांमध्ये चहाची विक्री ते दिवसाला दोन लाख रुपये

पेट्रीशिया नारायण यांचा प्रेरणादायी प्रवास महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल चेन्नई : दारूड्या नवऱ्याचे घर सोडल्यानंतर जिने हातगाडीवर चहाची विक्री केली; ती आज आहे मोठ्या रेस्टॉरंटची मालकीण पेट्रीशिया नारायण यांचा प्रेरणादायी प्रवास जर तुमची इच्छाशक्ती प्रबळ असेल, तर तुम्ही कोणत्याही कठीण प्रसंगाला सामोरे जाऊ शकता. जिद्द व चिकाटीच्या जोरावर उशिरा का होईना; पण आपले … Read more

१० वाहन चोरणारा अल्पवयीन बालक ताब्यात

मुंढवा पोलिसांची कामगिरी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : १० वाहनचोरी करणारा अल्पवयीन बालकास केशवनगर येथुन ताब्यात घेण्यात आले. मुंढवा पोलिसांनी ही कामगिरी केली. त्याच्याकडुन एकुण २ लाख ७५ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. पोलीस उपआयुक्त, परीमंडळ ५ आर. राजा यांनी परीमंडळ-५ हददीत घडत असलेले वाहनचोरीचे गुन्हे उघड करण्यासाठी विशेष … Read more

ई बाईक चोरणारा सराईत आरोपी जाळ्यात

भारती विद्यापीठ पोलीसांची कामगिरी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : वाहन दुचाकी ई बाईक चोरणा-या सराईत आरोपीस अटक करण्यात भारती विद्यापीठ पोलिसांना यश आले आहे. विश्रूत नवाथे, (वय ३९ वर्षे, रा. वाघजाईनगर, आंबेगाव खु,) याला ताब्यात घेण्यात आले आहे. त्याच्याकडुन १,१५,००० रुपयांची दुचाकी ई बाईक जप्त करण्यात आली आहे. भारती विद्यापीठ पोलीस पथकाचे … Read more

टोळी प्रमुख वैभव तरंगे व त्याच्या २ साथीदारावर मोक्का

लोणी काळभोर पोलीसांची कारवाई महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : टोळी प्रमुख वैभव ऊर्फ गोट्या तरंगे व त्याच्या २ साथीदाराविरुध्द मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली. लोणी काळभोर पोलीसांनी ही कारवाई केली. वैभव ऊर्फ गोट्या तरंगे, (वय २० वर्षे रा. दत्तवाडी, उरुळी कांचन, ता. हवेली, जि. पुणे), सागर सिन्हा, (वय १९, रा. उरुळी- कांचन, … Read more

पुस्तकांनी घातली विश्वविक्रमाला गवसणी

पुणेकरांनी नोंदवला भारताचा विश्व विक्रम महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : राष्ट्रीय पुस्तक न्यासाच्या वतीने १६ ते २४ डिसेंबर या कालावधीत फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर पुणे पुस्तक महोत्सव होत आहे. या महोत्सवाच्या निमित्ताने भारत हा शब्द सुमारे ७५०० पुस्तकांनी लिहून, सौदी अरेबियाचा रेकॉर्ड मोडण्यात आला आहे. त्यामुळे पुण्यात भारत शब्दाने विश्वविक्रमाला गवसणी घातली आहे. … Read more

उच्चशिक्षित युवकांच्या सहभागाने रंगले परिचय संमेलन

भारतीय जैन संघटनेतर्फे आयोजन महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : भारतीय जैन संघटना, पुणे विभाग आयोजित उच्च शिक्षित वधु वर परिचय संमेलन पुणे येथील महावीर प्रतिष्ठान येथे अतिशय उत्साहात पार पडले. या परिचय संमेलनाचे उदघाटन विजयकांत कोठारी यांच्या हस्ते करण्यात आले. हे संमेलन यशस्वी करण्यासाठी पुणे विभागाची सर्व टीम मागील 2 महिन्यांपासुन परिश्रम … Read more

५ रुपये रोजावर शेतमजूरी करणारी महिला बनली अब्जाधीश कंपनीची सीईओ

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल विशाखापट्टणम : १८व्या वर्षी ती दोन मुलींची आई झाली. ५ रुपये रोजावर शेतमजूरीचं काम केलं, नंतर मात्र तिने ‘आकाशात झेप घ्यायची’ ठरवलं. असं म्हणतात, तुमचं वय आणि परिस्थिती काहीही असू देत, जर तुमच्यात जिद्द असली तर सर्वकाही यशात बदलण्याची क्षमता तुमच्यात असते. जिद्द ही नेहमीच परिस्थितीला झुकण्यास भाग पाडते. … Read more

पोलिस उपआयुक्त परिमंडळ 5 कार्यक्षेत्रात जबरी चोरी, वाहन चोरी घरफोडीचे 28 गुन्हे उघडकीस

महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : शहरातील पोलिस उपआयुक्त परिमंडळ 5 च्या कार्यक्षेत्रात होणाऱ्या जबरी चोऱ्या, वाहन चोऱ्या आणि घरफोडीचे 28 गुन्हे उघडकीस आणले. हडपसर, कोंढवा, मुंढवा, लोणी काळभोर, वानवडी पोलिस स्टेशन चे तपास पथकाचे अधिकारी, अंमलदार यांनी सराईत गुन्हेगारांना जेरबंद करत गुन्हे उघड केले. पुणे शहर पोलिस आयुक्तालयातल्या परिमंडळ 5 क्षेत्रातल्या हडपसर, कोंढवा, मुंढवा, लोणी … Read more