पर्सनल लोनच्या आमिषाने साडेसहा लाखाला गंडा
विश्रामबाग पोलिसांत फिर्याद : अनोळखी मोबाईल व खातेधारकावर गुन्हा महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : फायनान्स कंपनीतून बोलत असल्याचे सांगून पर्सनल लोन मंजूर करून देण्याच्या आमिषाने सहा लाख ३६ हजार ११६ रुपयांना गंडा घालणाऱ्यावर गुन्हा दाखल केला आहे. ही घटना १२ मार्च ते डिसेंबर २०२० दरम्यान घडली. विशाल भागवत (वय ३८, रा. राजेंद्रनगर, पुणे) यांनी … Read more