‘अॅन्टी करप्शन’ची बतावणी करीत सराफाच्या कामगाराला लुटले
स्वारगेट पोलिसांत फिर्याद : येथील वेगा सेंटरजवळील ट्रॅव्हल्स थांब्याजवळ घडली घटना महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : नांदेडहून सोने खरेदी करण्यासाठी आलेल्या सराफाच्या कामगाराला अॅन्टी करप्शन अशी बतावणी करुन चौघांनी त्याच्याकडील १७ लाख ५८ हजार ७५० रुपये जबरदस्तीने लुटून नेले. ही घटना स्वारगेट येथील वेगा सेंटरजवळील ट्रॅव्हल थांब्याजवळ फुटपाथवर ७ मार्च रोजी सकाळी साडेसहा वाजता … Read more