आवृत्ती पुणे

गंभीर दुखापत करुन चोरी करणारे २ आरोपी गजाआड

मुंढवा पोलीसांची कामगिरी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : गंभीर दुखापत करुन जबरी चोरी करणारे २ आरोपी गजाआड करण्यात मुंढवा पोलीसांना यश आले आहे. अक्षय शिंदे (वय २५ वर्षे, रा. कॉलनी नंबर १०, संकेत विहार, डिरे कंपनीजवळ, काळेपडळ, हडपसर) महेंद्र शेलार, (वय ४५ वर्षे, रा. सव्र्व्हे नंबर २३१, निर्मल टाऊन जवळ, काळेपडळ, हडपसर) … Read more

सोलापूर जिल्हयातुन 2 आरोपी तडीपार

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : पवन श्रीश्रीमाळ सोलापूर : आगामी लोकसभा निवडणुक -2024 च्या अनुषंगाने सोलापूर तालुका, पोलीस ठाणेच्या कार्यक्षेत्रात सार्वजनिक शांतता अबाधित राखण्यासाठी नंदु उर्फ नंदकुमार चव्हाण उर्फ राजपुत (रा.हिरज ता.उत्तर सोलापूर जि.सोलापूर) याच्या विरूध्द हद्दपार करण्याचा प्रस्ताव उपविभागीय दंडाधिकारी सोलापूर यांच्याकडे सादर करण्यात आला होता. या आरोपीविरुद्ध सरकारी कामात अडथळा निर्माण करणे, मारामारी करून … Read more

दारुसाठी घरफोडी करणाऱ्या चोरट्याला अटक

युनिट गुन्हे शाखेची कारवाई महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : दारु पिण्याच्या पैशाकरिता घरफोडी करणाऱ्या आरोपीस मुद्देमालसह ताब्यात घेण्यात यश आले आहे. ही कारवाई युनिट-५, गुन्हे शाखेने केली आहे. दिलीप नाईक, (वय ४७ वर्षे, रा. फ्लॅट नं २०३, विहार कॉम्प्लेक्स, म्हसोबा वस्ती, झेड कॉर्नर, मांजरी) यांना अटक करण्यात आली आहे.त्याच्याकडून ३०,५०० रुपये किमतीचा … Read more

ड्रग्जमध्ये पुणे बनतेय ‘उडता पंजाब’

कुख्यात गुन्हेगारांना कारागृहातच मिळाले ड्रग्जचे धडे महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : पुण्यातील ड्रग्जमध्ये ‘उडता पंजाब’च असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले असून, या ड्रग्ज रॅकेटचा मास्टरमाईंड मुळचा पंजाबमधील आहे. परंतु, तो कुटूंबियासह इंग्लड वासिय झाला, अशी माहिती समोर आली आहे. त्याचा शोध आता पोलिसांकडून युद्ध पातळीवर घेतला जात आहे. दरम्यान दिल्लीत पकडलेले ९७० … Read more

धारदार हत्यार बाळगणाऱ्या आरोपीना केले जेरबंद

शिवाजीनगर पोलीसांची कामगिरी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : जबरी चोरी करुन धारदार हत्यार बाळगणा-या आरोपीना जेरबंद करण्यात शिवाजीनगर पोलिसांना यश आले आहे. चंद सरोदे (वय १९ वर्षे रा. राज चौक, भिम ज्योत मित्र मंडळ, लक्ष्मीनगर, येरवडा) सिध्देश शेंडगे (वय १८ वर्षे रा. सेवक चौक, भिमज्योत मित्र मंडळ, लक्ष्मीनगर, येरवडा) यांना अटक करण्यात … Read more

महाराष्ट्रात गांजाची तस्करी करणारे आरोपी अटकेत

1 कोटी 36 लाख 83 हजार 500 रुपये किमतीचा गांजा जप्त महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल सोलापूर : ओरीसा, आंध्रप्रदेश या राज्यातुन गांजा या अंमली पदार्थाची चोरटी वाहतुक सोलापूर ग्रामीण ‍जिल्हयातील राष्ट्रीय महामार्ग क्रंमाक 65 वरुन होत असल्याची माहिती सोलापूर स्थानिक गुन्हे शाखेस प्राप्त झाली होती. पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण यांनी माहितीच्या आधारे अशा … Read more

रिक्षा आणि २ दुचाकी चोरणारा पोलिसांच्या जाळ्यात

हडपसर पोलीसांची कारवाई महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : गुन्हेगाराकडून १ रिक्षा आणि २ दुचाकी जप्त करून ३ गुन्हे उघडकीस करण्यास हडपसर पोलिसांना यश आले आहे. दिलीप म्हेत्रे (वय २४ वर्ष रा. गल्ली नंबर ११ संकेत विहार काळेपडळ हडपसर) व विधीसंघर्षित बालक यांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्याच्याकडून १,५०,००० किंमतीच्या १ रिक्षा व … Read more

मोक्का गुन्हयातील बार्शी न्यायालयातुन पलायन केलेला सराईत गुन्हेगार जेरबंद

स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : पवन श्रीश्रीमाळ सोलापूर : मोक्का गुन्हयातील बार्शी न्यायालयातुन पलायन झालेल्या सराईत गुन्हेगाराला जेरबंद करण्यास स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. गुन्हयात न्यायालयीन कोठडीत असलेला आरोपी याला 7 फेब्रुवारी रोजी बार्शीच्या न्यायालयात हजर करुन पुन्हा जिल्हा कारागृह येथे नेत असताना आरोपीने नैसर्गिक विधीचा बहाणा करुन बार्शी न्यायालयातुन पळ … Read more

पुणे पोलिसांनी केले 400 किलो ड्रग्स जप्त

एम.डी. ड्रग्ज रॅकेट चालवणारी आंतरराष्ट्रीय टोळी जाळ्यात महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : कोट्यवधीचे अमली पदार्थ विकणाऱ्या एम.डी. ड्रग्ज रॅकेट चालवणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीस अटक करण्यात गुन्हे शाखेला यश आले आहे. वैभव उर्फ पिंटया माने (रा. पुणे) हैदर शेख (रा. विश्रांतवाडी) अजय करोसिया अशी गुन्हेगारांची नावे आहेत. त्यांच्या ताब्यातून अनुक्रमे १ कोटी रुपये किमतीचा … Read more