आवृत्ती पुणे

सुखसागरमध्ये पीएमटी सुरु करण्यासाठी आंदोलन!

प्रगती फांउडेशन : नागरिकांचे होत आहेत हाल महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : कोरोना काळात बंद झालेल्या आंबामाता मंदीर व खंडोबा मंदीर पर्यंतच्या पीएमटी सेवा तातडीने सुरु करण्यासाठी प्रगती फांउडेशनचे अध्यक्ष प्रतीक कदम यांच्या नेतृत्वाखाली नागरी आंदोलन करण्यात आले.           प्रचंड लोकसंख्या असलेल्या या भागात फार कमी पीएमटी येतात. त्यामुळे नागरीकांना … Read more

कात्रजमध्ये वाचक मित्र अभियान 

प्रगती फाऊंडेशनचा अभिनव उपक्रम : घरपोच दिली जात आहेत पुस्तके महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाचे अध्यक्ष खा.शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने प्रगती फाउंडेशन व राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘वाचकमित्र अभियान’ अंतर्गत नागरिकांकडून नोंदणी करण्यात आली होती. ज्यांनी नोंदणी केली अशांना पुस्तकाचे वाटप करण्यास सुरुवात करण्यात आली आहे. ४ ते ९ डिसेंबर … Read more