आवृत्ती पुणे

मंगळसूत्र लांबवणार्या चोरट्यास तासाभरात केली अटक

फरासखाना पोलिसांची कामगीरी : दुचाकीच्या डिक्कीतुन चोरी झालेले मंगळसूत्र केले हस्तगत महाराष्ट्र ३६० न्युज पुणे : लक्ष्मी रोड या गजबजलेल्या परिसरात दुचाकीच्या डिक्कीतील सोन्याचे मंगळसूत्र चोरी करणारा सराईत चोरटा बाबा लक्ष्मण बनपट्टे (रा. ८८३ वडारवाडी मारुती मंदीर जवळ, मॉडेल कॉलनी, पुणे) यालाफरासखाना पोलीसांनी अवघ्या एका तासात अटक केली आणि चोरी केलेले मंगळसूत्र हस्तगत कले. १५ … Read more

नाना गायकवाडसह साथिदारांविरुद्ध मोका

चतुरशिंगी पोलीस स्टेशन :पुणे शहरात मोठी खळबळ महाराष्ट्र ३६० न्युज पुणे : गेली अनेक वर्षे बेकायदा सावकारी करून दहशतीने घरजमीनी बळकावणार्या औंध येथील नानासाहेब गायकवाड, नंदा नानासाहेब गायकवाड, गणेश ऊर्फ केदार नानासाहेब गायकवाड तर शिवाजीनगर येथील सोनाली दिपक गवारे, दिपक निवृत्ती गवारे, पिंपळे निलखचा राजु दादा अंकुश ऊर्फ राजाभाऊ, विधाते वस्ती औंध येथील सचिन गोविंद … Read more

गुन्हेगार सुलतान शेख यास समर्थ पोलीसांकडून अटक

समर्थ पोलीस स्टेशन : दोन वाहन चोरी व चार मोबाईल चोरीचे गुन्हे उघड महाराष्ट्र ३६० न्युज सुरुवातीला उडवाउडवीची उत्तरे दिली,मात्र पोलिसी खाक्या दिसताच त्याने अनेक गुन्ह्यांची कबुली दिली. समर्थ पोलीस स्टेशनच्या पोलिसांनी मोठी कामगिरी करत अनेक पोलीस स्टेशनला हवा असलेल्या सराईत आरोपी सुलतान शेख याला बेड्या ठोकल्या आहेत. स्वांतत्र्य दिना दिवशी समर्थ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ … Read more

हनी ट्रॅपद्वारे व्यवसायीकाला लुटणारी टोळी गजाआड !

कोंढवा पोलीस स्टेशन : आयुक्तांनीही केले कौतुक महाराष्ट्र ३६० न्युज इंस्टाग्रामवर ओळख करून व जवळीक वाढवून तुमच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करते असे धमाकाऊन पैसे उकळणाऱ्या टोळीला कोंढवा पोलिसांनी गजाआड केले आहे.सोशल मिडीयाच्या विविध साईडवरून अशा प्रकारे नागरीकांना जाळ्यात ओढले जात आहे.या गोष्टीला पुढील काळात या कारवाईमुळे चाप बसणार आहे. कोंढवा पोलीस ठाणे येथे दाखल गुन्हयातील … Read more

कात्रज प्राणिसंग्रहालयात आता शेकरू व रानमांजर

राज ठाकरे यांच्या हस्ते उदघाटन: वसंत मोरे यांचे प्रयत्न पुणे : अभिजीत डुंगरवालमहाराष्ट्र 360 न्यूज नेटवर्क कात्रज येथील राजीव गांधी प्राणी संग्रहालयात आता शेकरू व रानमांजर पाहता येणार आहे.कात्रज उद्यानात शेकरुंचे एक जोडपे प्रजननासाठी आणण्यात आलेले आहे. त्याचबरोबर रानमांजरांची तीन जोडपीही येथे आणण्यात आलेली आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत आज दि. 21 ज़ुलै … Read more