आवृत्ती पुणे

उत्कर्ष शाळेत बालदिन उत्साहात साजरा

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : १४ नोव्हेंबर म्हणजेच बालदिन. काकडेदेशमुख शिक्षण संस्थेच्या, उत्कर्ष इंग्रजी माध्यमाच्या शाळेत बालदिनाच्या पार्श्वभूमीवर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. पारंपारिक वेष परीधान करुन आलेल्या, बाल चिमुकल्यांचे फुले देऊन स्वागत करण्यात आले ,”चाचा नेहरु झिंदाबाद” अशा घोषणा देत कात्रज परीसरात फेरी काढण्यात आली. या प्रसंगी संस्थेच्या उपाध्यक्षा, शांभवी काकडे उपस्थिती … Read more

महिलांनी घेतला मनोरंजक खेळाचा आंनद !

गोरक्षस्मृती फाउंडेशन तर्फे खेळ पैठणीचा कार्यक्रमाचे केले होते आयोजन महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : कात्रज-कोंढवा रोड येथील दिपवंदन कार्यालय येथे गोरक्षस्मृती फाउंडेशन तर्फे माजी सरपंच व्यंकोजी खोपडे यांच्या पुढाकाराने खेळ पैठणीचा कार्यक्रमाचे उदघाटन नगरसेविका अमृता बाबर यांच्या हस्ते करण्यात आले. सिनेअभिनेता क्रांती मळेगावकर यांनी संगीतमय निवेदन करत मनोरंजक खेळ, गप्पा-गोष्टी, प्रश्नोत्तरे व हिंदी-मराठी गीतांवर … Read more

कात्रजमध्ये संध्याकाळी मोफत बूस्टर डोस

सामाजिक कार्यकर्ते राजाभाऊ कदम यांचा उपक्रम : अनेक नागरिकांनी घेतला लाभ महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : कात्रज कोंढवा रोड विकास प्रतिष्ठान व बाळासाहेब देवरस पाँलिक्लिनिक यांचा संयुक्त विद्यमानाने कात्रजमध्ये संध्याकाळी 6 ते 9 या वेळेत बूस्टर डोस तसेच पहिला व दुसरा डोस देखील मोफत मिळणार आहे.ज्या नागरिकांना रोजच्या कामकाजातुन घरी येण्यास उशीर होतो किंवा … Read more

भिलारेवाडी येथे पहाटे बस उलटली !

चालकासह चार जखमी; दैव बलवत्तर म्हणून बचावलो प्रवाशांची भावना महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : पुणे-सातारा महामार्गावर जुन्या कात्रज घाटातील भिलारेवाडी येथे तीव्र वळणावर पहाटेच्या सुमारास १९ प्रवाशांना घेऊन जाणारी कर्नाटक पासिंगची बस चालकाचे नियंत्रण सुटल्याने उलटून गंभीर अपघात घडला. यामध्ये चालकासह चार जण जखमी झाले आहेत. या बाबत अधिक माहिती अशी की, कर्नाटक राज्यातील … Read more

भारत-न्यूझीलंड सामन्यावर सट्टा घेताना तिघांना अटक

गुन्हे शाखेच्या युनिट-२ची कारवाई : 20 लाखाचा मुद्देमाल केला जप्त महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : भारत विरुद्ध न्यूझीलंड या दोन संघात झालेल्या टी-20 च्या अखरेच्या सामान्यावर सट्टा घेणाऱ्या तिघांना पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या युनिट-२ने बेड्या ठोकल्या आहेत. ही कारवाई पुण्यातील कात्रज भागात करण्यात आली आहे. या कारवाईत रोख रक्कम आणि इतर साहित्य असा एकूण … Read more

पीएमपी बसमध्ये तीन लाख ८०हजार रुपयांच्या दागिन्यांची चोरी

खडकी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा : कात्रज-वाकडेवाडी दरम्यान गर्दीचा फायदा घेत चोरट्याने साधला डाव महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पीएमपी बसमध्ये कात्रज-वाकडेवाडी प्रवासादरम्यान गर्दीचा फायदा घेत चोरट्याने महिलेची पर्स चोरून नेली. या पर्समध्ये तीन लाख हजार रुपयांचे दागिने होते. याप्रकरणी औरंगाबादमधील ५२ वर्षीय महिलेने खडकी पोलीस स्टेशनमध्ये अज्ञात चोरट्याविरुद्ध फिर्याद दिली असून, त्यानुसार गुन्हा दाखल केला आहे. … Read more

भाजी खरेदी करत असताना दोघांनी हिसकावून नेला मोबाईल

पुणे : महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क कात्रजमधील साईपार्क बिल्डिंग येथे भाजी खरेदी करीत असताना दोघांनी जबरदस्तीने मोबाईल चोरून नेला. ही घटना ३१ जुलै रोजी सायंकाळी सातच्या सुमारास घडली. याप्रकरणी दत्तनगर (जांभुळवाडी रोड, आंबेगाव बुद्रुक) यांनी भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली असून, त्यानुसार लवित अप्पासाब कार्सर (वय ३०) आणि विनयकुमार कृष्णा गौड (वय १८, दोघे … Read more

गाडीवरील नियंत्रण सुटल्याने दुचाकीचालकाचा मृत्यू

कात्रज बायपास रस्त्यावर अपघात : सिंहगड कॅम्पसच्या बसथांब्याजवळ घटना पुणे : महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क कात्रज बायपास रस्त्यावर सिंहगड कॅम्पसच्या बसथांब्यापासून काही अंतरावर दुचाकीचालकाचे नियंत्रण सुटल्याने अपघात झाला. या अपघातात दुचाकीचालक गंभीर जखमी झाल्याने त्याचा मृत्यू झाला. प्रवीण शांताराम ननवरे (वय ३३, रा. आंबेगाव पठार, पुणे) असे मृत्यू झालेल्या दुचाकीचालकाचे नाव आहे. याप्रकरणी भारत विद्यापीठ … Read more

’चुहा गँग’ अखेर ’मोक्का’च्या पिंजर्‍यात

भारती विद्यापीठ पोलिसांची कारवाई; खंडणी, खुनाच्या गुन्ह्यांचा समावेश महाराष्ट्र 360 न्यूज नेटवर्क खंडणी, जबरी चोरी, खुनाच्या प्रयत्नासह गंभीर गुन्ह्यांचा उच्छाद मांडणार्‍या ‘चुहा गँग’च्या म्होरक्यासह अन्य आरोपींवर पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी ’मोक्का’ अंतर्गत कारवाईचा बडगा उगारला आहे. या कारवाईमुळे भारती विद्यापीठ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गुन्हेगारी कृत्यांना चाप बसण्याची पोलिसांना शक्यता आहे. यातील म्होरक्याने आणि त्याच्या … Read more

कात्रज प्राणिसंग्रहालयात आता शेकरू व रानमांजर

राज ठाकरे यांच्या हस्ते उदघाटन: वसंत मोरे यांचे प्रयत्न पुणे : अभिजीत डुंगरवालमहाराष्ट्र 360 न्यूज नेटवर्क कात्रज येथील राजीव गांधी प्राणी संग्रहालयात आता शेकरू व रानमांजर पाहता येणार आहे.कात्रज उद्यानात शेकरुंचे एक जोडपे प्रजननासाठी आणण्यात आलेले आहे. त्याचबरोबर रानमांजरांची तीन जोडपीही येथे आणण्यात आलेली आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत आज दि. 21 ज़ुलै … Read more