महाराष्ट्रात गांजाची तस्करी करणारे आरोपी अटकेत
1 कोटी 36 लाख 83 हजार 500 रुपये किमतीचा गांजा जप्त महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल सोलापूर : ओरीसा, आंध्रप्रदेश या राज्यातुन गांजा या अंमली पदार्थाची चोरटी वाहतुक सोलापूर ग्रामीण जिल्हयातील राष्ट्रीय महामार्ग क्रंमाक 65 वरुन होत असल्याची माहिती सोलापूर स्थानिक गुन्हे शाखेस प्राप्त झाली होती. पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण यांनी माहितीच्या आधारे अशा … Read more