दरोडेखोर बीडमधून आले, जाळ्यात अडकले
महामार्गावरील पेट्रोल पंपानजीक कारवाई महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पारगाव : छत्रपती संभाजीनगर ते सोलापूर या राष्ट्रीय महामार्गावरील वाशी तालुक्यातील पारगावजवळील उंदरे पेट्रोल पंपाजवळ दरोड्यासारखा गंभीर गुन्हा करण्याच्या तयारीत असलेल्या बीड जिल्ह्यातील आठजणांना वाशी पोलिसांनी जेरबंद केले. मंगळवारी पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास वाशी पोलिस ठाण्याच्या पथकाने ही कारवाई केली. या सर्वांना पाच दिवस पोलिस … Read more