आवृत्ती पुणे

दहशत माजविणाऱ्या इम्रान जानी शेखवर स्थानबध्दतेची कारवाई

पीसीबी गुन्हे शाखेची कारवाई महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : भारती विद्यापीठ पोलीस ठाणे परिसरात दहशत माजविणाऱ्या इम्रान जानी शेख (वय-२६ वर्षे) अट्टल गुन्हेगारावर स्थानबध्दतेची कारवाई करण्यात आली. पीसीबी गुन्हे शाखेने ही कारवाई केली. इम्रान जानी शेख (वय-२६ वर्षे, रा. फ्लॅट नंबर ३०१, स्वामी बिल्डींग, कात्रज), असे गुन्हेगाराचे नाव आहे. नागपुर मध्यवर्ती कारागृह, … Read more

दरोडेखोर बीडमधून आले, जाळ्यात अडकले

महामार्गावरील पेट्रोल पंपानजीक कारवाई महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पारगाव : छत्रपती संभाजीनगर ते सोलापूर या राष्ट्रीय महामार्गावरील वाशी तालुक्यातील पारगावजवळील उंदरे पेट्रोल पंपाजवळ दरोड्यासारखा गंभीर गुन्हा करण्याच्या तयारीत असलेल्या बीड जिल्ह्यातील आठजणांना वाशी पोलिसांनी जेरबंद केले. मंगळवारी पहाटे साडेतीन वाजण्याच्या सुमारास वाशी पोलिस ठाण्याच्या पथकाने ही कारवाई केली. या सर्वांना पाच दिवस पोलिस … Read more

आईचे दागिने विकत आलेल्या पुस्तकातून NEET परीक्षेत यश

रितिका पालच्या संघर्षाची कहाणी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : NEET परीक्षेत, रितिकाने ७२० पैकी ५०० गुणांसह ऑल इंडिया ३०३२ वी रँक (AIR) मिळवली आहे. NEET परीक्षा क्रॅक करणाऱ्या रितिका पालच्या संघर्षाची कहाणीदेशातील सर्वांत कठीण परीक्षांपैकी एक म्हणजे NEET परीक्षा. ही परीक्षा उत्तीर्ण करणे इतके सोपे नाही. दिवस-रात्र अभ्यास करून आणि कठोर परिश्रम … Read more

शुभम कवाळे व त्याच्या ६ साथीदारावर मोक्का

खडकी पोलीसांची कारवाई महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : टोळी प्रमुख शुभम कवाळे उर्फ मांडा व त्याच्या ६ साथिदारावर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली. खडकी पोलीसांनी ही कारवाई केली. गुन्हा हा शुभम कवाळे उर्फ मांडा, (वय- २८ वर्षे, रा. पत्ता- ३९ औध रोड, चव्हाण वस्ती, बोपोडी) विकी नादन (वय २९ वर्षे रा. स.नं. … Read more

टोळी प्रमुख अतिश डिंगरे व ५ साथीदारावर मोक्का

चंदननगर पोलिसांची कारवाई महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : टोळीप्रमुख अतिश डिंगरे, व त्याच्या ५ साथीदारावर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली. चंदननगर पोलिसांनी ही कारवाई केली. अतिश डिंगरे, (वय २३ वर्षे, रा. दिपक चौपाटी, जत्रा मैदानाचे जवळ, ता वणी जि यवतमाळ), स्वप्निल ओव्हाळ, (वय २२ वर्षे, रा. डुक्कर गल्ली जवळ, वडगावशेरी) कुणाल परिहार, … Read more

टोळी प्रमुख आव्या गंपले व ३ साथीदारावर मोक्का

वारजे पोलीसांची कारवाई महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : टोळीप्रमुख अविनाश उर्फ आव्या गंपले व त्याच्या इतर ३ साथीदारावर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली. वारजे पोलीसांनी ही कारवाई केली. अविनाश गंपले ऊर्फ आव्या (वय १९ वर्षे, रा. सर्वेनं ४५/२ महादेव मंदिराजवळ, अमरभारत सोसायटी, वारजे माळवाडी) सतीश राठोड, ऊर्फ सत्यपाल (वय १८ वर्षे, रा. … Read more

दहशत माजविणाऱ्या ऋषीकेश केदारीवर स्थानबध्दतेची कारवाई

पीसीबी गुन्हे शाखेची कामगिरी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : वारजेमाळवाडी पोलीस ठाणे परिसरात दहशत माजविणाऱ्या, ऋषीकेश केदारी या गुन्हेगारावर स्थानबध्दतेची कारवाई करण्यात आली. पीसीबी गुन्हे शाखेने ही कारवाई केली. ऋषीकेश केदारी, (वय २१ वर्षे, रा. बालाजी मेडीकल समोर, रामनगर वारजेमाळवाडी) याला ताब्यात घेण्यात आले आहे.नागपुर मध्यवर्ती कारागृह, नागपुर येथे १ वर्षाकरीता स्थानबध्दतेचे … Read more

वाहनांची तोडफोड करणाऱ्या टोळक्यास केले जेरबंद

हडपसर पोलीसांची कामगिरी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : वाहनांची तोडफोड करून दहशत माजवणाऱ्या टोळक्यास जेरबंद करण्यात हडपसर पोलीसांना यश आले आहे. अनिकेत पाटोळे (वय २३ वर्ष) आदित्य पाटोळे (वय २१ वर्ष) लखन मोहीते (वय १९ वर्ष) तुषार मोहीते (वय १८ वर्ष) हसनील सेनेगो (वय १९ वर्ष) गौरव झाटे (वय १९ वर्ष) पंकज … Read more

मोबाईल व बॅटरी चोरणाऱ्या चोरटयास केले जेरबंद

स्वारगेट पोलीसांची कारवाई महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : मोबाईल व बॅटरी चोरी करणाऱ्या चोरटयास जेरबंद करण्यात स्वारगेट पोलीसांना यश आले आहे. ज्ञानेश्वर रामटेके( वय २१ वर्षे रा. डॉल्फिन चौक अप्पर) व एक विधीसंघर्षीत बालक यांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्याकडून दाखल गुन्हयातील त्यांनी चोरी केलेली बॅटरी, गुन्हयात वापरलेले वाहन व पुणे शहर … Read more

दहशत माजविणाऱ्या विनायक गायकवाडवर स्थानबध्दतेची कारवाई

पीसीबी गुन्हे शाखेची कारवाई महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : सहकारनगर पोलीस ठाणे परिसरात दहशत माजविणाऱ्या विनायक गायकवाड या गुन्हेगारावर स्थानबध्दतेची कारवाई करण्यात आली.पीसीबी गुन्हे शाखेने ही कारवाई केली. विनायक गायकवाड,(वय २२ वर्षे, रा. म्हसोबा मंदिराजवळ, तळजाईमाता वसाहत, पदमावती) याला ताब्यात घेण्यात आले आहे. नागपुर मध्यवर्ती कारागृह, नागपुर येथे १ वर्षाकरीता स्थानबध्दतेचे आदेश … Read more