आवृत्ती पुणे

कात्रज भागात ‘धूम’ स्टाईल चोरी!

काही वर्षांपूर्वी ‘धूम’ चित्रपटाने सर्व प्रेक्षकांना भुरळ घातली होती. या चित्रपटामध्ये आरोपी गाडीवरून चोऱ्या करत. तशीच काहीशी घटना कात्रज भागात घडली आहे. एकाच दिवशी या तिन्ही महिलांना दुचाकीवरून दोन चोरट्यांनी येऊन लुटले आहे.

घरकाम करणाऱ्या महिलेने केले लाखो रुपये साफ!

पूना क्लब भागात राहत असलेल्या एका महिला डॉक्टरने आपल्या आई-वडिलांच्या सेवेसाठी कामावर ठेवलेल्या कामवाल्या बाईने सेवा करीत करीत लाखो रुपयांचा मेवा खाल्ल्याची घटना समोर आली आहे.

डी.सी.सी. कंपनीकडून 150 रेनकोटचे वाटप

कंपनीचे डायरेक्टर अनिल म्हस्के यांच्याकडून डेक्कन पोलीस ठाण्यातील अधिकारी-अंमलदार यांना वितरण पुणे : महाराष्ट्र 360 न्यूज नेटवर्क डेक्कन पोलीस ठाणे कार्यक्षेत्रात कार्यरत असलेली डाटा केअर कार्पोरेशन (डी.सी.सी.) या कंपनीचे डायरेक्टर अनिल म्हस्के यांच्याकडून डेक्कन पोलीस ठाण्यामध्ये कार्यरत असलेल्या अधिकारी, अंमलदार यांना 150 रेनकोटचे वाटप करण्यात आले. या वेळी डी.सी.सी. कंपनीचे डायरेक्टर अनिल म्हस्के यांनी पोलिसांशी … Read more

’चुहा गँग’ अखेर ’मोक्का’च्या पिंजर्‍यात

भारती विद्यापीठ पोलिसांची कारवाई; खंडणी, खुनाच्या गुन्ह्यांचा समावेश महाराष्ट्र 360 न्यूज नेटवर्क खंडणी, जबरी चोरी, खुनाच्या प्रयत्नासह गंभीर गुन्ह्यांचा उच्छाद मांडणार्‍या ‘चुहा गँग’च्या म्होरक्यासह अन्य आरोपींवर पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी ’मोक्का’ अंतर्गत कारवाईचा बडगा उगारला आहे. या कारवाईमुळे भारती विद्यापीठ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील गुन्हेगारी कृत्यांना चाप बसण्याची पोलिसांना शक्यता आहे. यातील म्होरक्याने आणि त्याच्या … Read more

कात्रज प्राणिसंग्रहालयात आता शेकरू व रानमांजर

राज ठाकरे यांच्या हस्ते उदघाटन: वसंत मोरे यांचे प्रयत्न पुणे : अभिजीत डुंगरवालमहाराष्ट्र 360 न्यूज नेटवर्क कात्रज येथील राजीव गांधी प्राणी संग्रहालयात आता शेकरू व रानमांजर पाहता येणार आहे.कात्रज उद्यानात शेकरुंचे एक जोडपे प्रजननासाठी आणण्यात आलेले आहे. त्याचबरोबर रानमांजरांची तीन जोडपीही येथे आणण्यात आलेली आहेत. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत आज दि. 21 ज़ुलै … Read more