आवृत्ती पुणे

सराईताला जेरबंद करून तीन दुचाक्या केल्या जप्त

सहकारनगरपोलीस स्टेशनमधील तपास पथकाची कारवाई महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क सहकारनगर पोलीस स्टेशनमधील तपास पथकानेन धनवकडी स्मशानभूमीजवळ सराईत गुन्हेगाराला संशयावरून ताब्यात घेऊन तीन दुचाक्या जप्त केल्या. त्याने तळजाई बसस्टॉपजवळ ठेवलेल्या दोन दुचाक्या काढून दिल्याचे पोलिसांनी सांगितले. शुभम विलास भगत (वय २०, रा. सावरकर चौकाजवळ, दत्तमंदिरासमोर धनकवडी) असे अटक केलेल्याचे नाव आहे. पोलिसांनी सांगितले की, सहकारनगर पोलीस … Read more

सराईत गुन्हेगाराकडुन गावठी पिस्टल व दोन काडतुसे जप्त

सहकारनगर पोलिसांची कारवाई : बेकायदा पिस्टल बाळगणार्‍या सराईत गुन्हेगारास अटक महाराष्ट्र ३६० न्यूज : अरण्येश्‍वर येथील आण्णाभाऊ साठे नगर परिसरातील रिक्षा स्टॅण्डजवळ थांबलेल्या सराईत गुन्हेगारांला सापळा रचून पकडताच त्याच्याकडून पिस्तुल आणि दोन काडतूसं हस्तगत करण्यात आली.सहकारनगर पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्वाती देसाई यांचे आदेशाने तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक सुधीर घाडगे व त्यांचे सहकारी हद्दीत … Read more

अवघ्या दोन तासांत हरवलेले मंगळसूत्र परत

सव्वा लाख रुपयांचा दागिना : सहकारनगर पोलिसांच्या सतर्कतेपणाचे कौतुक महाराष्ट्र ३६० न्यूज पुणे : धनकवडी परिसरात हरवलेले मंगळसूत्र अवघ्या दोन तासात शोधून देण्यात सहकारनगर पोलिसांना यश आले. धनकवडी येथील प्राची महेश कांबळे यांचे २.५ तोळे वजनाचे सोन्याचे मंगळसुत्र हरवले होते. त्यांनी सहकारनगर पोलीस स्टेशन येथे याबाबत माहिती दिली होती. वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्वाती देसाई यांनी … Read more