वाळूमाफियांना पोलीस अधीक्षकांचा दणका
अवैध वाळू उपशावर कारवाई : एकूण २१ लाख ३४ हजार किमतीचा मुद्देमाल जप्त महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क सोलापूर : मोहोळ तालुक्यात वाळूमाफियांना पोलीस अधीक्षकांनी दणका दिला असून, अवैध वाळू उपशावर केलेल्या कारवाईत एकूण २१ लाख ३४ हजार किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, चौघांना ताब्यात घेण्यात आले आहे. पोलीस अधीक्षकांनी मौने शिंगोली (ता. मोहोळ) येथील … Read more