आवृत्ती पुणे

भगवंत क्रिकेट असोसिएशनचे पुरस्कार वितरण सोहळा संपन्न

महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क बार्शी : आर के क्लब बार्शी येथे भगवंत क्रिकेट असोसिएशन द्वारा आयोजित सीजन-1 मधील पुरस्कार वितरण सोहळा संपन्न झाला. सदर कार्यक्रमासाठी अध्यक्षा स्नेहल गोविंदा भिसे प्रमुख पाहुणे गौतम कांकरिया, धनंजय घोलप सदस्य BCA , सचिन आजबे सदस्य BCA, आनंद शेलार सर हेड -कोच, अनुराधा विकास माने सचिव BCA, हेमा गौतम कांकरिया … Read more

अवैध वाळू उपसा करणाऱ्याला ठोकल्या बेड्या

सोलापूर ग्रामीण पोलिसांची कारवाई : नऊ लाख 71 हजार रुपयांचा मुद्देमाल केला जप्त महाराष्ट्र 360 न्यूज नेटवर्क पुणे : सोलापूर ग्रामीण पोलिसांनी गोपाळपूर (ता. पंढरपूर, जि.सोलापूर) येथे अवैध वाळू उपसा करणाऱ्या एकाला अटक करून चौघांवर गुन्हा दाखल केला आहे. आरोपीकडून 20 ब्रास वाळू, दोन वाहने असा एकूण 9 लाख 71 हजार 200 रुपये किमतीचा मुद्देमाल … Read more

मोबाईल शॉपीचालकाला मारहाण करणाऱ्यावर गुन्हा

बार्शी पोलिसांत फिर्याद : बार्शीतील व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण महाराष्ट्र 360 न्यूज नेटवर्क बार्शी : बार्शीत व्यवसाय करायचा असेल, तर हप्ता द्यावा लागेल, अशी धमकी देत शिवीगाळ, मारहाण करणाऱ्यावर बार्शी शहर पोलिसांत गुन्हा दाखल केला आहे. मोबाईल शॉपीच्या दुकानदाराला शिवीगाळ करून मारहाण केली, त्यामुळे व्यापारी वर्गामध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. जितेंद्र ललवाणी (रा. आझाद चौक, … Read more

बार्शीत मधुमेहींसाठी अल्पदरात रक्त तपासणी

प्रकल्प प्रमुख आदित्य कोठारी यांनी घेतले परिश्रम महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क बार्शी : लायन्स, लिओ क्लब बार्शी टाऊन, लायन्स क्लब ऑफ तेजस्विनी व कोठारी लॅबोरेटरीने दर मंगळवारी अल्पदरात मधुमेह रक्त तपासणीची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. याचा लाभ घ्यावा, असे आवाहन प्रकल्प प्रमुख आदित्य कोठारी यांनी केले आहे. मागील ९० दिवसांतील रक्तातील सरासरी साखरेचे प्रमाण … Read more

बार्शीत शिवजयंती उत्सव शांततेत साजरा

पोलीस निरीक्षक रामदास शेळके यांच्या प्रयत्नांना यश : शिवजयंती निमित्त विविध सामाजिक उपक्रम महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क बार्शी : बार्शी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक रामदास शेळके यांच्या प्रयत्नाने बार्शीत शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहात मात्र शांततेत पार पडला आहे. शिवजयंती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, उपअधीक्षक जालिंदर नालकुल यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि रामदास शेळके यांनी … Read more

श्रीशा क्लबमधील स्टार प्लेअरने १९ पदके पटकाविली

आंतरशालेय राष्ट्रीय स्पर्धा : गोवा म्युझिकल चेअर अँड स्केटिंग असोसिएशनने घेतल्या स्पर्धा महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क बार्शी : बार्शीमधील श्रीशा स्केटिंग क्लबमधील स्टार प्लेयरने १९ पदके पटकावत आंतरशालेय राष्ट्रीय स्पर्धेत घवघवीत यश संपादन केले. थर्टीन नॅशनल म्युझिकल चेअर व स्केटिंग चॅम्पियनशिप स्पर्धा गोवा म्युझिकल चेअर अँड स्केटिंग असोसिएशनच्या वतीने १२ आणि १३ फेब्रुवारी २०२२ दरम्यान … Read more

बार्शीतील व्यापाऱ्याला खडी क्रशर चालविण्यासाठी मागितली खंडणी

बार्शी पोलिसांत फिर्याद : खंडणीखोरांनी हप्त्यासाठी जीवे मारण्याची दिली धमकी महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क बार्शी : खडी क्रशर चालविण्यासाठी पाच लाखांची मागणी करणाऱ्यावर खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे. खंडणीखोरांनी आरोपींना मारहाण करून ५०हजार रुपये उकळले आणि पुढील महिन्यात ५० हजार रुपये हप्ता तयार ठेव तो कसा घ्यायचा तो आम्ही बघून घेऊ, अशी धमकी देऊन निघून … Read more

एकवीस एकरावरील नियोजित प्रकल्पाचे भूमीपुजन

भव्य क्रीडा संकुल उभारण्याचा मातृभूमी प्रतिष्ठानचा संकल्प महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क बार्शी – ग्रामीण भागातील माणसे असो की खेळाडू असो त्यांच्यात टॅलेंट हे खचून भरलेले आहे. बार्शी हे खेळाच्या बाबतीत राज्यात अग्रेसर असलेले गाव आहे. बार्शी सारख्या तालुक्याच्या ठिकाणी मातृभूमी प्रतिष्ठानसारख्या ध्येयाने प्रेरीत होऊन काम करणाऱ्या संघटना आहेत. हे त्यांच भाग्य आहे. मातृभूमी प्रतिष्ठानच्यावतीने उभारण्यात … Read more

पत्नीचा खून करून फरार पतीला २४ तासांत केले जेरबंद

सोलापूर ग्रामीण पोलिसांची कामगिरी : किरकोळ कारणावरून भांडण झाल्याने केली होती जबर मारहाण महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : पत्नीचा खून करून फरारी झालेल्या पतीला २४ तासांत पकडून अटक केली. न्यायालयाने त्याला २० जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. सोलापूर तालुका पोलिसांनी ही दमदार कामगिरी केली. मैनोद्दिन अब्बास शेख (वय ७१, रा. कळमण, ता. उत्तर सोलापूर) … Read more

महाराष्ट्र खेल पुरस्कारने बार्शीतील चौघांचा सन्मान

सन्मानपत्र व ट्रॉफी देऊन गौरव : मुंबईत पुरस्काराचे वितरण संपन्न महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क बार्शी : महाराष्ट्र खेल पुरस्कार समितीच्या वतीने बार्शीचे विकास माने (कर्तव्य पुरस्कार), पवन श्रीश्रीमाळ (सामाजिक सेवा) श्रीशा येडलवार व साक्षी थोरात ( क्रिडा विभाग स्केटिंग प्रकार) यांना खेल पुरस्कार २०२१ ने सन्मानपत्र व ट्रॉफी देऊन गौरविण्यात आले. मुंबई येथे हा पुरस्कार … Read more