दोघे सोनसाखळी चोर शिताफीने जेरबंद
गुन्हे शाखेच्या युनिट पाच पथकाची जोशपूर्ण कामगिरी : स्पोर्ट्स बाईकसह आठ लाखांचा मुद्देमाल जप्त महाराष्ट्र ३६० न्यूज नेटवर्क पुणे : पुणे शहरातील महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी चोऱ्या करणाऱ्या दोघा आरोपींना जेरबंद करण्यात गुन्हे शाखेच्या युनिट पाच पथकाला मोठे यश प्राप्त झाले असून, याप्रकरणी एका स्पोर्ट्स बाईकसह सात मंगळसूत्रे अशा आठ लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. … Read more