पर्युषण पर्व म्हणजे आंतरिक आनंद : पद्मश्री प. पु. आचार्य श्री चंदनाजी
वर्धमान प्रतिष्ठानमध्ये चातुर्मासानिमित्त प्रवचनमालेतून मार्गदर्शन महाराष्ट्र जैन वार्ता पर्युषण पर्व हे जगाच्या शोधासाठी, जगाच्या प्रतिष्ठेसाठी, जगाच्या सन्मानासाठी, किंवा जगाच्या संपत्तीसाठी...








