आनंद चोरडिया यांना “विरासत सन्मान” पुरस्काराने गौरव
पर्यावरणपूरक नवकल्पनांमुळे आणि शाश्वत विकासातील योगदानाची दखल महाराष्ट्र जैन वार्ता पुणे : पर्यावरणपूरक नवकल्पनांसाठी सातत्याने कार्य करणारे सुहाना स्पायसेसचे संचालक – तंत्रज्ञान व नवोन्मेष, तसेच द इको फॅक्टरी फाउंडेशन (TEFF) चे संस्थापक आनंद चोरडिया यांना “विरासत सन्मान” या प्रतिष्ठित पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. आनंद चोरडिया यांची दूरदृष्टी, नेतृत्वदायी क्षमता आणि नवोन्मेषाबद्दलची निष्ठा यामुळे सुहाना … Read more