संत शिरोमणी आचार्य श्री 108 विद्यासागरजी महाराज यांना सामूहिक विनयांजली
महाराष्ट्र जैन वार्ता : पवन श्रीश्रीमाळ बार्शी : दिगंबर सरोवरचे राजहंस संत शिरोमणी आचार्य श्री 108 विद्यासागरजी महाराज यांना दिगंबर जैन मंदिर बार्शी येथे आंतरराष्ट्रीय सामूहिक विनयांजली अर्पण करण्यात आली. सकल दिगंबर जैन समाज बार्शी तर्फे याचे आयोजन करण्यात आले होते. दिनांक 18 फेब्रुवारी 2024 चंद्रगिरी,डोंगरगड (छत्तीसगड) मध्ये समतापूर्वक समाधी मरण त्यांनी घेतले. प.पू.आचार्यश्रीजी हे … Read more