सूर्यदत्त इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ सायन्स तर्फे प्रदूषण जनजागृती व नियंत्रण अभियान
सूर्यदत्त फिजिओथेरपी इन्स्टिट्यूटतर्फे वाहतूक पोलिसांसाठी दोन दिवसीय ‘फुफ्फुस आरोग्य अभियान’ महाराष्ट्र जैन वार्ता पिंपरी : सूर्यदत्त इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ सायन्स – कॉलेज ऑफ फिजिओथेरपी (SIHS-COP) तर्फे पुण्याच्या विविध भागांमध्ये दोन दिवसीय क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसीज (COPD) जनजागृती आणि फुफ्फुस आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. वाढत्या प्रदूषणाच्या परिस्थितीत वाहतूक पोलीस दिवसेंदिवस धूर, धूळ आणि वाहनांच्या … Read more