आवृत्ती पुणे

पुणे मनपा अग्निशमन दलात पहिल्यांदाच महिलेची निवड

मेघना सकपाळ हिने १३६ वर्षांनी रचला इतिहास महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : शहराच्या इतिहासात तब्बल १३६ वर्षांनंतर मनपा अग्निशमन दलात “फायरमन’ म्हणून महिला कर्मचाऱ्याची निवड झाली आहे. तर, मनपा स्थापनेच्या ७४ व्या वर्षी पहिल्यांदाच महिलेस या पदावर काम करण्याची संधी मिळाली आहे. मेघना सकपाळ असे या कर्मचाऱ्याचे नाव आहे. ज्या पुणे शहरात … Read more

धुराचेे लोळ आणि प्रचंड मोठया स्फोटाने हादरली मोरवाडी

महाराष्ट्र न्युज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पिंपरी : पिंपरी चिंचवड न्यायालयाच्या जुन्या इमारती मागील अमृतेश्वर सोसायटी जवळ प्रचंड मोठी आग लागली आहे. रबर, प्लॅस्टिक, भंगार माल गोळा करून साठवलेले मोठे ढीग पेटले आहेत. चोरीचे टायर, केबलचा बेकायदा साठा या ठिकाणी असून त्याला आग लागली आहे. ऑईल भरलेले बॅरल पेटल्याने त्याचा मोठा स्फोट होत असून अवकाळ … Read more

नोकरी सोडू पाहणाऱ्या कर्मचाऱ्याला Google कडून 300 टक्के पगारवाढ

महाराष्ट्र न्युज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : नोकरी करणाऱ्या प्रत्येकासाठीच काही गोष्टींचं अतीव महत्त्वं असतं. हे घटक म्हणजे पगार आणि गरजेच्या वेळी दिल्या जाणाऱ्या सुट्ट्या. काही मंडळी कामाची पद्धत, नव्या संधी, कामाच्या ठिकाणचे सहकारी या गोष्टींनाही तितकंच महत्त्वं देतात. तुम्ही यापैकी कोणत्या गटात मोडता? गंमत म्हणजे, जेव्हा वर्षातून एकदा पगारवाढीची वेळ येते आणि संस्था … Read more

धारदार हत्यार बाळगणाऱ्या आरोपीना केले जेरबंद

शिवाजीनगर पोलीसांची कामगिरी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : जबरी चोरी करुन धारदार हत्यार बाळगणा-या आरोपीना जेरबंद करण्यात शिवाजीनगर पोलिसांना यश आले आहे. चंद सरोदे (वय १९ वर्षे रा. राज चौक, भिम ज्योत मित्र मंडळ, लक्ष्मीनगर, येरवडा) सिध्देश शेंडगे (वय १८ वर्षे रा. सेवक चौक, भिमज्योत मित्र मंडळ, लक्ष्मीनगर, येरवडा) यांना अटक करण्यात … Read more

महाराष्ट्रात गांजाची तस्करी करणारे आरोपी अटकेत

1 कोटी 36 लाख 83 हजार 500 रुपये किमतीचा गांजा जप्त महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल सोलापूर : ओरीसा, आंध्रप्रदेश या राज्यातुन गांजा या अंमली पदार्थाची चोरटी वाहतुक सोलापूर ग्रामीण ‍जिल्हयातील राष्ट्रीय महामार्ग क्रंमाक 65 वरुन होत असल्याची माहिती सोलापूर स्थानिक गुन्हे शाखेस प्राप्त झाली होती. पोलीस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण यांनी माहितीच्या आधारे अशा … Read more

रिक्षा आणि २ दुचाकी चोरणारा पोलिसांच्या जाळ्यात

हडपसर पोलीसांची कारवाई महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : गुन्हेगाराकडून १ रिक्षा आणि २ दुचाकी जप्त करून ३ गुन्हे उघडकीस करण्यास हडपसर पोलिसांना यश आले आहे. दिलीप म्हेत्रे (वय २४ वर्ष रा. गल्ली नंबर ११ संकेत विहार काळेपडळ हडपसर) व विधीसंघर्षित बालक यांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्याच्याकडून १,५०,००० किंमतीच्या १ रिक्षा व … Read more

मोक्का गुन्हयातील बार्शी न्यायालयातुन पलायन केलेला सराईत गुन्हेगार जेरबंद

स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : पवन श्रीश्रीमाळ सोलापूर : मोक्का गुन्हयातील बार्शी न्यायालयातुन पलायन झालेल्या सराईत गुन्हेगाराला जेरबंद करण्यास स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. गुन्हयात न्यायालयीन कोठडीत असलेला आरोपी याला 7 फेब्रुवारी रोजी बार्शीच्या न्यायालयात हजर करुन पुन्हा जिल्हा कारागृह येथे नेत असताना आरोपीने नैसर्गिक विधीचा बहाणा करुन बार्शी न्यायालयातुन पळ … Read more

प्रविण मसालेवाले ट्रस्टचा शैक्षणिक संस्थांना मदतीचा हात

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : पाण्याचे दुर्भिक्ष्य असलेल्या सोलापूर , धाराशीव व बीड जिल्ह्यातील सेवाभावी संस्थेच्या पाच माध्यमिक शाळेच्या विकासासाठी प्रविण मसालेवाले ट्रस्टने एक कोटी रूपयांचा “मॉडेल स्कुल डेव्हलपमेंट” हा संयुक्त प्रोजेक्ट तयार केला. पाच वर्षाच्या प्रोजेक्ट अंतर्गत या शाळांना ट्रस्टने सुमारे पंचाहत्तर लाखांचे अर्थिक साह्य केले आहे. या प्रोजेक्ट मधून विद्यार्थ्यांच्या … Read more

पश्चिम महाराष्ट्रातील सर्वोत्कृष्ट पत्रकार संघाच्या पुरस्कारासाठी बार्शी तालुक्याची निवड

व्हॉइस ऑफ मिडियाचे संस्थांतर्गत पुरस्कार जाहिर, संदिप मठपती उत्कृष्ट संघनायक महाराष्ट्र न्युज नेटवर्क : पवन श्रीश्रीमाळ बार्शी : व्हॉइस ऑफ मिडियाच्या वतीने दिला जाणारा सर्वोत्कृष्ट पत्रकार संघाचा पुरस्कार बार्शीने पटकाविला आहे. येत्या 26 फेब्रुवारी रोजी मुंबई येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे भव्यदिव्य कार्यक्रमात या पुरस्काराचे वितरण होणार आहे. याबाबत तालुकाध्यक्ष तथा उत्कृष्ट संघनायक संदिप मठपती … Read more

छत्रपती शिवाजी महाराज हे सर्वश्रेष्ठ मुत्सद्दी : प्रा. कोळेकर

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : सुनीलकुमार डुंगरवाल भूम : छत्रपती शिवाजी महाराज हे एक सर्वश्रेष्ठ मुत्सद्दी व शासनकर्ते होते असे प्रतिपादन प्रख्यात वक्ते प्रा. नितिन कोळेकर यांनी व्यक्त केले. शंकरराव पाटील महाविद्यालय येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त आज प्रा.नितिन कोळेकर यांचे व्याख्यान महाविद्यालयातील इतिहास, समाजशात्र व NSS विभाग यांच्या संयुक्त विद्यमनाने आयोजित केले होते. कार्यक्रमाच्या … Read more