पुण्यात गुंडाराज संपून पोलिसराज सुरू होणार का ?
नवे पोलीस आयुक्त अमितेश कुमार : आयुक्तालयात बोलावून घेतली हजेरी महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : पुण्यातील कुख्यात गुंडांच्या उदात्तीकरणाचे व्हिडिओ व्हायरल होत असल्याच्या पार्श्वभूमीवर तसेच गँग वॉर सुरु असताना पुण्याचे नवे आयुक्त अमितेश कुमारांनी पुण्यातील कुप्रसिद्ध सर्व गुंडांना कमिशनर ऑफीस येथे बोलावून समज दिली आहे.त्यामुळे पुण्यातील गुंडाराज संपून पोलीसराज सुरु होणार का?असा प्रश्न वजा विश्वास … Read more