शतकवीर रक्तदाता म्हणून गौतम नाबरीया यांचा सन्मान
महाराष्ट्र न्युज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : शतकवीर रक्तदाता म्हणून आमदार रविंद्र धंगेकर यांच्या हस्ते गौतम नाबरीया यांचा सन्मान करण्यात आला.
महाराष्ट्र न्युज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : शतकवीर रक्तदाता म्हणून आमदार रविंद्र धंगेकर यांच्या हस्ते गौतम नाबरीया यांचा सन्मान करण्यात आला.
जिल्हा संपर्कप्रमुख सुनिल काटमोरे यांचे आवाहन महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : सुनीलकुमार डुंगरवाल भुम : हिंदुह्दयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशिर्वादाने पक्षप्रमूख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे हात बळकट करण्यासाठी धाराशिव लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने खासदार ओमराजे निंबाळकर यांना मोठया मताधिक्याने निवडून आणण्यासाठी प्रयत्नशिल राहावे असे आवाहन धाराशिव जिल्हा संपर्कप्रमुख सुनिल काटमोरे यांनी केले आहे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव … Read more
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : सुनीलकुमार डुंगरवाल भूम : सेंद्रिय खताला अनुदान व शेतीमालास हमीभाव वाढवून द्यावा यासाठी शेतकरी अमेय पाटील हाडोंग्रीकर यांनी आमरण उपोषणाचा इशारा दिला तसेच रासायनिक खताप्रमाणे सेंद्रिय खताला अन्नदान देण्यात यावे, शेतकऱ्याच्या शेतीमालास हमीभाव वाढवून मिळावा, विमा कंपनीने नुकसान झालेल्या हंगामातच त्वरित नुकसान भरपाई देण्यात यावी या मागण्यांसाठी देखील शेतकरी अमेय पाटील … Read more
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : सुनीलकुमार डुंगरवाल भुम : संजय नाना गाढवे यांनी श्री संत भगवान बाबा महाराज व श्री संत वामनभाऊ यांच्या पुण्यतिथी निमित्त आयोजित सोहळ्यास उपस्थित राहुन शुभेच्छा दिल्या. यावेळी संजय नाना गाढवे यांचा यथोचित सत्कार करण्यात आला यावेळी पत्रकार धनंजय शेटे, वैभव सस्ते, समस्त गावकरी व मंडळी उपस्थित होते.
डॉ. अमोल घुले यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजन महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : सुनीलकुमार डुंगरवाल भूम: भूमिपुत्र डॉ. राहुल घुले यांचे बंधु डॉ. अमोल घुले यांच्या वाढदिवसानिमित्त मित्र परिवाराच्या वतीने हाफ पिच क्रिकेट स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. भीमराव घुले यांच्या हस्ते हे उदघाटन ४ फेब्रुवारी रोजी करण्यात आले. मौजे श्री क्षेत्रसोनारी.ता.परांडा येथे या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. … Read more
चंदननगर पोलीसांची कारवाई महाराष्ट्र न्युज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : गांजा विक्री करणाऱ्या परप्रांतीय आरोपींना बेड्या ठोकण्यात चंदननगर पोलिसांना यश आले आहे. सागर कुमार (वय २३ वर्षे, रा. ग्राम गोरीडी, पोस्ट-खमरीया, तहसील औराई, जिल्हा संत बिदास नगर भदोई, राज्य-उत्तर प्रदेश), शिवम सरोज (वय २२ वर्षे) यांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांच्याकडून एकुण पावणेतीन किलो … Read more
शिवाजीनगर पोलिसांनी रोखल्या चोऱ्या महाराष्ट्र न्युज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : घरफोडी करणा-या गुन्हयातील आरोपीस ३ वर्षाचा सश्रम कारावास व ४,०००रुपये दंडाची शिक्षा ठोठविण्यात आली. शिवाजीनगर पोलिसांनी ही कामगिरी केली. मंगेश चव्हाण, (वय ३६ वर्षे, रा. एस. एम. शेजारी जोशी हॉल जवळ नाल्यालगत दारूवाला पुल रास्ता पेठ) याला ताब्यात घेण्यात आले आहे. यातील फिर्यादी … Read more
येरवडा मध्यवर्ती कारागृह येथील सीसीटीव्ही यंत्रणेचे उद्घाटन महाराष्ट्र न्युज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : बंद्यांच्या मानवी हक्कांच्या संरक्षणासाठी त्यांच्यासाठी सोईसुविधा वाढविण्यावर जास्त भर देण्यात येणार असल्याचे मनोगत गृह विभागाच्या प्रधान सचिव राधिका रस्तोगी यांनी व्यक्त केले. राधिका रस्तोगी यांच्या हस्ते येरवडा मध्यवर्ती कारागृह येथील सीसीटीव्ही यंत्रणेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी त्या बोलत होत्या. राधिका … Read more
सहा लाख 24 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : पवन श्रीश्रीमाळ सोलापूर : पंढरपूर तालुका पोलिसांनी अवैधरित्या दारू वाहतूक करणाऱ्या टेम्पोवर कारवाई करून पंढरपूर तालुका पोलिसांकडून एकूण देशी विदेशी दारूचे बॉक्स अशोक लेलँड कंपनीचा टेम्पो टेम्पो एकूण सहा लाख 24 हजार 710 रुपयाचा मुद्देमाल जप्त चालक युवराज पवार देहू रोड पुणे याचे विरुद्ध … Read more
मुंढवा पोलीसांनी मुलाला केले कुटूंबियांच्या स्वाधीन महाराष्ट्र न्युज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : १२ वर्षापासून मिसिंग असलेला मुलगा सुखरुप कुटूंबियांच्या स्वाधीन करण्यात मुंढवा पोलीसांना यश आले आहे. यावेळी मुलाला पाहून आई-वडीलांना अश्रू झाले अनावर झाले. मिसिंग व्यक्ती (वय ३८ वर्षे, रा. बुलढाणा) हा आपल्या राहत्या गावी लहान मुलांचे क्लास घेत होता. त्याच्या मनामध्ये स्पर्धा … Read more