भाजी खरेदी करताना धक्का लागल्याने तरुणाला मारहाण
लोणीकंद पोलिसांनी दोघांना केली अटक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : बाजारात भाजी खरेदी करताना धक्का लागल्याने वाघोलीतील एका तरुणाला तिघांनी मारहाण केल्याची घटना वाघोलीतील दुर्गामाता मंदिर परिसरात घडली आहे. या प्रकरणी एका तरुणाने लोणीकंद पोलीस ठाण्यात तक्रार दिल्याने पोलिसांनी गुन्हा दाखल केला फिर्यादी व त्यांचा भाऊ हे असे भाजी खरेदी करण्यासाठी जात असताना फिर्यादीच्या खांदयाला … Read more