वैदूवाडीत भावाने गळा दाबून बहिणीचा केला खून
हडपसरला ईदच्या दिवशीची घटना, आत्महत्या केल्याचा बनाव महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : बहिणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा बनाव करून पोलिसांना खोटी माहिती देणाऱ्या भावानेच बहिणीचा गळा दाबून खून केला असल्याची धक्कादायक घटना वैदूवाडीत घडली आहे. पोलिसांनी कसून केलेल्या तपासानंतर व शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतर ही आत्महत्या नसून खुनाचा प्रकार असल्याचे उघड झाले आहे.आरोपीला अटक केल्याची माहिती … Read more