आवृत्ती पुणे

प्रवाशांचे दागिने चोरणाऱ्या दोन महिला ताब्यात

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : स्वारगेट एस.टी. स्टॅन्ड परिसरामध्ये गर्दीचा फायदा घेवुन प्रवाशांचे दागिनेचोरी करणाऱ्या दोन महिला चोरटयांना स्वारगेट पोलीसांनी जेरबंद केले आहे. त्यांच्याकडून ३,५०,०००/- रु किंमतीचा सोन्याच्या दागिन्यांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. स्वारगेट एसटी स्टॅन्ड व पीएमपीएल बस स्टॅन्ड परिसरामध्ये अज्ञात चोरटे हे प्रवाशांची बसमध्ये चढण्यासाठी झालेल्या गर्दीचा फायदा घेवुन त्यांचे सोन्याचे दागिने … Read more

मुनोत विद्यालयात सनई- चौघड्यांच्या निनादात स्वागत

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क पुणे : कात्रज कोंढवा रोड येथील मुनोत प्राथमिक व माध्यमिक विद्यालायमध्ये नवीन शैक्षणिक वर्षानिमित्त विद्यार्थ्यांचे स्वागत महाराष्ट्राचे आराध्य दैवत खंडेरायांचे संबळ वाद्य व सनई चौघड्याच्या निनादात करण्यात आले. विद्येची देवता गणपती, सरस्वती, महालक्ष्मी यांची महाआरती करून विध्यार्थाना प्रसाद वाटप करण्यात आले. याप्रसंगी विद्यार्थी व पालकांचा मराठी शाळेबद्दलचा पारंपारिक कौल व संस्कृती जपण्याच्या … Read more

बंद घर फोडून दीड लाखाच्या सामानाची चोरी

महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : घराला लावलेले कुलूप तोडून घरातील सुमारे दीड लाख रुपयांचा एेवज चोरट्यांनी लंपास केल्याची घटना अभिनव कॉलेज रोड नऱ्हे येथे घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ही घटना १८ व १९ जुन या काळात घडली आहे. फिर्यादी स्वप्नील निंबाळकर (वय ३१ वर्षे रा. नऱ्हे .पुणे) हे श्री. अॅव्हेन्यु बिल्डींग बी. विंग, फ्लॅट … Read more

भरधाव जीपच्या धडकेने दुचाकीस्वार ठार

महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : पुणे सोलापुर रस्त्यावर हडपसर गाडीतळ ब्रीज जवळ, दुर्वांकुर मोबाईल शॉपीच्या समोर जीपच्या धडकेने दुचाकीस्वार ठार झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार १८ जुन रोजी रात्री १०:३० च्या सुमारास हा अपघात झाला आहे. या अपघातात तुषार महादेव कांबळे (वय २७ वर्षे, रा. उन्मेष हौसिंग सोसायटी, गाडीतळ, हडपसर) हा गंभीर जखमी झाला होता. परंतु … Read more

मराठा आरक्षणासाठी बार्शीतील तरुणाची पुण्यात आत्महत्या

‘फेसबुक लाइव्ह’ करून वाघोलीतील तरुणाचे टोकाचे पाऊल महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : मराठा आरक्षणाच्या मागणी साठी वाघोलीतील एका तरुणाने कामाच्या ठिकानी उभारलेल्या टेम्पोच्या लोखंडी पाइपला दोरी बांधून गळफास घेऊन आत्महत्या केली. बार्शी येथील या तरुणाने आत्महत्या करण्यापूर्वी पहाटे ‘फेसबुक लाइव्ह’ करून व्यथा मांडली. नंतर चिठ्ठी लिहून ठेवली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार प्रसाद भागवत देठे (वय … Read more

येरवडा कारागृहात आंतरराष्ट्रीय बुध्दीबळ स्पर्धा

महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : आंतरराष्ट्रीय बुध्दीबळ संघटना (FIDE) व इंडीयन ऑईल यांचे संयुक्त विद्यमाने येरवडा मध्यवर्ती कारागृह येथे द्वितीय चेस फॉर फ्रीडम या आंतरराष्ट्रीय स्पर्धेचे आयोजन दि. १९ ते २१ जुन या कालावधीत करण्यात आलेले आहे. विविध देशांतील कारागृहांत असलेल्या बंदीवानांना बुध्दीबळ (Chess) या खेळामध्ये प्रशिक्षण देवून विविध देशातील तुरुंगातील बंदीवानांची स्पर्धा आयोजित करणे … Read more

कोरेगाव भीमा येथे भिंत ढासळून दोघांचा मृत्यू

महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : कोरेगाव भीमा येथे एका कंपनीच्या वाहनतळाची भिंत पडल्याने दोन कामगारांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. १५ फूट उंचीची ही भिंत सकाळी ८:३० ला पडली. त्यात काही कामगार जखमी झाले. रुग्णालयात दोघांचा मृत्यु झाला आहे. त्यांची नावे मांजित कुमार व राजीव कुमार असल्याची माहिती पोलिसांनी दिली. भिंत कोसळल्याने १२ वाहनाची … Read more

खडकीत ज्येष्ठ नागरिकांची साडेसात लाखाची फसवणूक

महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : महावितरणचा अधिकारी असल्याचे सांगून खडकितील एका ज्येष्ठ नागरिकांची तब्बल साडेसात लाख रुपयांची ऑनलाईन फसवणूक झाली आहे. या प्रकरणी प्रवीण जोशी (वय ६५, राहणार बोपोडी) यांनी खडकी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या अधिकाऱ्याने जेष्ठ नागरिकाला वीज बिल न भरल्या बद्दल विचारणा केली व त्याच्या मोबाईल मध्ये एप्लिकेशन्स … Read more

काम देण्याच्या बहाण्याने महिलेस लुटले

महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : काम देण्याच्या बहाण्याने बिबवेवाडीतील एका महिलेस घरी नेऊन लुटण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणी बिबवेवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी महिला बिबवेवाडी येथील असून ती कामाच्या शोधात होती. त्या वेळेस अनोळखी महिलेने तिला काम देते असे सांगून तिच्या सह घेऊन घरी गेली. तिथे तिला … Read more

भरधाव कार खाली चिरडून युवकाचा मृत्यू

महाराष्ट्र न्युज नेटवर्क पुणे : येरवडा गोल्फ क्लब समोर भरधाव कार खाली चिरडून युवकाचा मृत्यू झाला. काल दुपारी एकच्या सुमारास हा अपघात झाला. पहिल्या कारच्या धक्याने त्याची दुचाकी रस्त्यावर पडली. त्याचवेळी मागून आलेल्या कार खाली तो आला. कारचालक अपघाताची खबर न देता पळून गेला. अपघातात केदार मोहनराव चव्हाण (वय ४१, रा. मोहन नगर, धनकवडी पुणे) … Read more