गोलेगावच्या सरपंचपदी सखुबाई शिंदे यांची बिनविरोध निवड
महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : सुनीलकुमार डुंगरवाल भुम : भूम तालुक्यातील गोलेगावच्या सरपंचपदी सखुबाई कल्याण शिंदे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. ही निवड झाल्याबद्दल माजी नगराध्यक्ष संजय नाना गाढवे यांनी त्यांचा सत्कार केला. भूम तालुक्यातील गोलेगाव येथील सरपंचपद सहा महिन्यापासून रिक्त होते सखुबाई कल्याण शिंदे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी … Read more