आवृत्ती पुणे

पत्रकार दिनानिमित्त पत्रकारांचा सन्मान

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल भुम : पत्रकार दिनानिमित्त भुम नगरपालिकेचे माजी अध्यक्ष संजयनाना गाढवे यांच्या हस्ते भुम शहरातील पत्रकार बांधवांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बालाजी अंधारे, सुरज गाढवे, रामभाऊ बागडे, संजय साबळे आदी उपस्थित होते.

नफा मिळवुन देण्याचे अमिष दाखवुन आर्थिक फसवणुक

सायबर पोलीसांनी आरोपीस केले जेरबंद महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : बिटकॉईन या क्रिप्टोकरन्सी मध्ये गुंतवणुक करण्यास सांगुन त्याद्वारे अधिक नफा मिळवुण देण्याचे अमिष दाखवुन आर्थिक फसवणुक करणाऱ्या आरोपीस जेरबंद करण्यात आले आहे. सायबर पोलीसांनी ही कामगिरी केली आहे. गणेश सागर, ( वय ४७ वर्षे, रा. फ्लॅट नं. ए-१०४, पहिला मजला, एस.बी. युथ, … Read more

हिंद महासागरात भारतीय नौदलाचा अभूतपूर्वक पराक्रम

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल नवी दिल्ली : भारतीय नौदलाच एलिट कमांडो युनिट मार्कोसने पुन्हा एकदा आपला पराक्रम दाखवून दिलाय. या कमांडो युनिटने सोमालियाच्या समुद्रात एमवी लीला नॉरफॉक या व्यापारी जहाजावर स्पेशल ऑपरेशन केलं. भारतीय नौदलाने आपल्या सर्व अत्याधुनिक यंत्रणा या ऑपरेशन्ससाठी वापरल्या. सोमालियाच्या किनाऱ्याजवळ फसलेल्या एमवी लीला नॉरफॉक जहाजाची समुद्री डाकूंच्या तावडीतून सुटका … Read more

गौतम अदानी बनले आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती

मुकेश अंबानी यांना टाकले मागे महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल मुंबई : गौतम अदानी यांना संपत्तीच्या बाबतीत मोठी झेप घेतली आहे. नवीन वर्षाची सुरुवात अदानी यांच्यासाठी सकारात्मक ठरली आहे. कारण मुकेश अंबानी यांनी मागे टाकत गौतम अदानी भारतातील नव्हे तर आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले आहेत. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत ते बाराव्या स्थानावर … Read more

वाहन चोरी करणाऱ्या कात्रजच्या बंटी बबलीचा पर्दाफाश

भारती विदयापीठ पोलीसांची कामगिरी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : वाहन चोरी करणाऱ्या कात्रजच्या बंटी बबलीचा पर्दाफाश करण्यात भारती विदयापीठ पोलिसांना यश आले आहे. हा गुन्हा रोहन पाठक, (वय २० वर्षे, रा. नवीन बिल्डींग, स्वामी नारायण मंदीराच्या मागे नऱ्हेगाव) याने त्याच्या मैत्रिणीच्या मदतीने केला आहे. त्याच्याकडुन चोरीस गेलेली दुचाकी जप्त केली आहे. तसेच … Read more

दत्त व नवनाथांच्या मूर्तीची प्रतिष्ठापना

वाजतगाजत काढली मिरवणूक महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : तालुक्यातील सावरगांव (द) येथे श्री दत्त व नवनाथांच्या मूर्तीची टाळ मृदुंग, ढोल-ताशांच्या निनादात मिरवणूक काढून प्रतिष्ठापना करण्यात आली. येथील रामा शंकर बोराडे व त्यांच्या पत्नी आलका रामा बोराडे यांनी विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिरामध्ये श्री दत्त व मच्छिंद्रनाथ, गोरक्षनाथ, जालिंदरनाथ, कानिफनाथ, गहिनीनाथ, रेवणनाथ, चर्पटनाथ, नागनाथ, भर्तरिनाथ … Read more

१०० व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचा शुभारंभ

नाट्य परिषदेची निवडणूक सुद्धा बिनविरोध व्हावी : उद्योगमंत्री उदय सामंत महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पिंपरी-चिंचवड : सांस्कृतिक चळवळीचा भाग म्हणून आपण जेव्हा नाटक, बालरंगभूमी यांच्याकडे पाहतो तेव्हा सगळ्यांनी पक्षीय राजकारण बाजूला ठेवून मिळून मिसळून काम केले पाहिजे. नाट्य परिषदेच्या अध्यक्ष पदासाठी ज्येष्ठ कलाकारांना अर्ज भरावा लागतो, हे थांबलं पाहिजे. अन् साहित्य संमेलना  प्रमाणे नाट्य … Read more

नव वर्ष के प्रथम दिन संपन्न हुआ महा मंगलकारी मांगलिक

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : जैन श्रावक संघ औंध की ओर से गुरु संदेश एवम महा मांगलिक का आयोजन भीमसेन जोशी सभागृह में किया था। महा मांगलिक उपाध्याय प्रवर प. पू. श्री. गौतममुनिजी म. सा. आदि ठाना एवम श्रमणी गौरव प. पू. श्री. अर्चनाश्रीजी म. सा. आदि ठाना, अनुष्ठान आराधिका साध्वी श्री … Read more

टोळी प्रमुख अनुज यादव व त्यांच्या ६ साथीदारावर मोक्का

चंदननगर पोलीसांची कामगिरी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : टोळी प्रमुख अनुज यादव व त्यांच्या ६ साथीदारावर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली. अनुज यादव, (वय-१९ वर्षे, रा. गंगोत्री निवास, वडगाव-शेरी) हरिकेश चव्हाण,( वय १८ वर्षे, रा. आनंदपार्क, वडगाव शेरी) आकाश पवार, (वय-२३ वर्षे, रा., वडगाव शेरी) अमोल चोरघडे, (वय-२३ वर्षे, रा. वडगाव शेरी) … Read more

रिक्षात गहाळ दागिने दिले परत मिळवुन

चंदननगर पोलीसांची कामगिरी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : रिक्षामध्ये गहाळ झालेले सोन्याचे दागिने तांत्रिक विश्लेषणव्दारे रिक्षा चालकाचा शोध घेऊन फिर्यादीस परत मिळवुन देण्यात चंदननगर पोलीसांना यश आले आहे. फिर्यादी महिला हया सणसवाडी, येथुन चंदननगर येथे येण्याकरीता रिक्षाने प्रवास करत होत्या. त्या मुंढवा खराडी बायपास रोडवर रिलायन्स मार्ट येथे उतरल्यानंतर तेथुन थोडे पुढे … Read more