आवृत्ती पुणे

बेकायदेशीर पिस्टल बाळगणाऱ्या राकेश ठोकळला केले जेरबंद

विमानतळ पोलीसांची कारागिरी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : बेकायदेशीर पिस्टल बाळगणाऱ्या राकेश ठोकळ या गुन्हेगारास केले जेरबंद करण्यास विमानतळ पोलीसांना यश आले आहे. राकेश ठोकळ, (वय-२३ वर्ष, रा. खजुर वस्ती दर्याचे पाठीमागे, वैदुवाडी, हडपसर) याला ताब्यात घेण्यात आले आहे. त्याच्याजवळ एकदेशी बनावटीचे पिस्टल व एक जिवंत राऊंड मिळुन आले आहे.विमानतळ पोलीस स्टेशनचे … Read more

रिक्षा चोरी करणाऱ्या सराईत आरोपीस केली अटक

सिंहगड रोड पोलिसांची कारवाई महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : अॅटो रिक्षा चोरी करणाऱ्या सराईत आरोपीस सिंहगड रोड पोलिसांनी अटक केली आहे. विशाल राऊत, (वय-१९ वर्षे, रा. मु.पो. अंत्रोली, ता. वेल्हा, जि. पुणे) याला ताब्यात घेण्यात आले आहे. त्याच्याकडुन एकुण २,५५,००० रुपये किंमतीच्या तीन अॅटो रिक्षा जप्त करण्यात आल्या आहेत.केदार अपार्टमेंट रेणुका नगरी … Read more

मायक्रोसॉफ्टने दिलं अवनी मल्होत्राला रेकॉर्डब्रेक पॅकेज

६४ लाखांचे दिले पॅकेज महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल जयपूर : गेल्या काही वर्षांत नोकऱ्यांची कमतरता निर्माण झाली असली तरीही जिथं भरती निघते तिथे चांगल्या हुद्द्यावर कोट्यवधींचे पॅकेज दिले जात आहेत. विविध शैक्षणिक संस्थांमधून बाहेर पडणाऱ्या विद्यार्थी-विद्यार्थींनीना अनेक कंपन्या रुजू करून घेतात. तसंच, त्यांना चांगलं पॅकेजही दिलं जातं. केवळ आयटी, इंजिनिअरिंग क्षेत्रापुरतं हे मर्यादित … Read more

कत्तलीसाठी जाणाऱ्या गोवंशीय २६ वासरांची सुटका

परंडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल भुम : परंडा पोलीसांच्या पथकाने कत्तलीसाठी जाणाऱ्या गोवंशीय २६ वासरांची सुटका केली. या प्रकरणी वासरांची वाहतूक करणाऱ्यांवर परंडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी सांगितले की, गोवंशाच्या कत्तलीवर राज्यात पुर्णपणे बंदी असतानाही मोठ्या प्रमाणावर जनावरांची कत्तल करण्याच्या उद्देशाने गोवंशाची तस्करी केली जाते. … Read more

भव्य रथयात्रा व बाईक रॅलीने शंभराव्या नाट्य संमेलनाच्या शुभारंभ सोहळ्याचा प्रारंभ

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : पारंपारिक वेशभूषा केलेले पुरुष, नऊवारीत नटलेल्या महिला, सर्वांच्या डोक्यावर आकर्षक फेटे आणि मराठी रंगभूमीवरील अजरामर अशा १०० कलाकृती मधील महत्त्वपूर्ण व्यक्तिरेखा यांनी शुक्रवारी सकाळी पुणेकरांचे लक्ष वेधून घेतले. निमित्त होतं शंभराव्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या शुभारंभ सोहळ्या निमित्त काढण्यात आलेल्या भव्य रथयात्रा आणि बाईक रॅलीचे. शंभराव्या … Read more

मुंबई आयआयटीच्या 85 विद्यार्थ्याना एक कोटींपेक्षा जास्त पॅकेज

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल मुंबई : मुंबई आयआयटीतील प्लेसमेंटचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. मुंबई आयआयटीत सरासरी वार्षिक पॅकेज आणि नोकरांच्या प्रस्तावात मागील वर्षीच्या तुलनेत वाढ झाली आहे. यंदा 85 विद्यार्थ्यांना 1 कोटीहून अधिकचे वार्षिक पॅकेज मिळाले आहे. पहिल्या टप्प्यात जपान, तैवान, दक्षिण कोरिया, नेदरलँड्स, सिंगापूर आणि हाँगकाँगस्थित एकूण 63 आंतरराष्ट्रीय स्तरावरील नोकरीच्या … Read more

मोफत आरोग्य सेवा हीच माझ्यासाठी प्रेरणा : डॉ. राहुल घुले

आरसोली येथे भव्य नागरी सत्कार, शेतकऱ्यांशी साधला संवाद महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल भुम : भूम आणि परंडा तालुक्यात सुरू असलेली मोफत आरोग्य सेवा हीच माझ्यासाठी प्रेरणा आहे. याचे फलित मला नागरी सत्काराच्या माध्यमातून मिळत आहे, असे प्रतिपादन आरोग्यदूत डॉ. राहुल घुले यांनी केले. आरसोली येथे त्यांचा भव्य नागरी सत्कार करण्यात आला. त्यावेळी ते … Read more

शंभराव्या नाट्य संमेलनासाठी पिंपरी – चिंचवड मधील नाट्यगृहे सजली 

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पिंपरी : शंभरावे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपले आहे. चिंचवडगाव येथील श्री मोरया गोसावी क्रीडा संकुलावर ६ व ७ जानेवारी २०२४  दरम्यान या नाट्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. मुख्य सभामंडपाची तयारी जवळपास पूर्ण झाली आहे. तर भोईर नगर येथील बालनाट्य नगरी देखील नाट्य … Read more

उपाध्याय प. पू. श्री प्रवीणऋषिजी म. सा. आदि ठाणा२ को आगामी २०२६ के चातुर्मास की विनंती

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : पुणे सकल संघ के ओरसे वर्धा मे उपाध्याय प. पू. श्री प्रवीणऋषिजी म. सा. आदि ठाणा २ को आगामी महावीर गाथा एवं २०२६ के चातुर्मास की विनंती रखी। पुना सकल संघ के ओरसे अध्यक्ष पोपटलाल ओस्तवाल, कार्याध्यक्ष विलास राठोड, उपाध्यक्ष बाळासाहेब धोका, महामंत्री अनिल नहार, गुरु आनंद … Read more

अ. भा. मराठी नाट्य संमेलनात प्रथमच लहान मुलांच्या किलबिलाटाने गजबजणार “बालनगरी”

क्लाऊन माईम अॅक्ट, बोक्या सांतबंडे, ग्रीप्स नाटक,  बालगीते, पपेट शो  अशा अनेक कार्यक्रमांनी तीन दिवस रंगणार बालनाट्य नगरी  महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पिंपरी : १०० वे अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन, येत्या ६ व ७ जानेवारी २०२४ दरम्यान चिंचवडगाव येथील श्री मोरया गोसावी क्रीडा संकुलनावर आयोजित करण्यात आले आहे. शतकी नाट्य संमेलन असल्याने ते … Read more