आवृत्ती पुणे

संत रोहिदास महाराज यांची जयंती उत्साहात साजरी

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : सुनीलकुमार डुंगरवाल भुम : तालुक्यातील मौजे हाडोंग्री येथे सालाबादप्रमाणे या वर्षीही संत रोहिदास महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. संत रोहिदास महाराज यांच्या प्रतिमेला अभिवादन करून प्रतिमेचे पूजन माजी जिल्हा परिषद अध्यक्ष बाळासाहेब पाटील हाडोंग्रीकर यांच्या हस्ते करण्यात आले. महात्मा बसवेश्वर महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर … Read more

भूम ग्रामीण रुग्णालयाला मिळाली किडनी डायलिसिस मशीन

संयोगिता संजय गाढवे यांच्या पाठपुराव्याला यश : संजय गाढवे यांनी केली पाहणी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : सुनीलकुमार डुंगरवाल भुम : आरोग्य मंत्री तानाजी सावंत यांनी भूम येथील ग्रामीण रुग्णालयाला किडनी डायलेसिस मशीन भेट दिली आहेत. भूम येथे नुकतेच विविध विकास कामाचे भूमिपूजन करण्यात आले. यावेळी जिल्हा नियोजन समिती सदस्य संयोगिता संजय गाढवे यांनी किडनी व … Read more

जबरी चोरी करणाऱ्या पक्या परिहारला अटक

मार्केटयार्ड पोलीसांची कामगिरी महाराष्ट्र न्युज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल पुणे : जबरी चोरी करणाऱ्या गुन्हेगाराला अटक करण्यात मार्केटयार्ड पोलीसांना यश आले आहे. प्रकाश परिहार ऊर्फ पक्या (वय २५ वर्षे, रा. गल्ली नं. ०१, राम मंदीराजवळ, लोहीया नगर) याला अटक करण्यात आली आहे. पक्या (वय २५ वर्षे, रा. गल्ली नं. ०१, राम मंदीराजवळ, लोहीया नगर) याला … Read more

माता-पिता की सेवा करने से सर्व सुखप्राप्ती : पं. राजरक्षितविजयजी

महाराष्ट्र जैन वार्ता : अभिजित डुंगरवाल पुणे : माता-पिता की ईश्वर के समान सेवा करने से आयु-विद्या-यश एवं बल की वृद्धि होती है ऐसा प्रतिपादन पं. राजरक्षितविजयजी ने किया। उन्होने कहा पारसमणि के सत्संग से लोहा सोना बन जाता है। उसी प्रकार संत के सत्संग से पापी भी परमात्मा बन जाता है। सत्संग जीवन विकास … Read more

जीतो लेडीज विंग द्वारा बच्चो के लिये कार्यक्रम

महाराष्ट्र जैन वार्ता : संकेत डुंगरवाल पुणे : जीतो लेडीज़ विंग के इतिहास में पहली बार बच्चों के लिए एक सत्र का आयोजन किया। RESQ चैरिटेबल ट्रस्ट द्वारा अवेयर इंडिया कार्यक्रम का आयोजन किया गया। विशेष रूप से हमारी भावी पीढ़ी, 6 से 15 वर्ष की आयु के बच्चों के लिए आयोजित किया गया था। … Read more

वेल्थ क्रिएशन या वेल्थ प्रीझरव्हेशन को बढिया प्रतिसाद

महाराष्ट्र जैन वार्ता : संकेत डुंगरवाल पुणे : IIFL द्वारा प्रायोजित जीतो लेडीज विंग अपेक्स और जीतो लेडीज विंग पुणे द्वारा ‘वेल्थ क्रिएशन या वेल्थ प्रिजर्वेशन” कार्यक्रम का आयोजन किया गया। वित्तीय प्रबंधन के विभिन्न पहलुओं में अंतर्दृष्टि प्राप्त करने का एक मूल्यवान अवसर उपस्थित लोगों के लिए रहा। फायनान्शियल प्लॅनिंग, वित्तीय योजना, विभिन्न परिसंपत्ति … Read more

मराठा आंदोलकांचा पारगाव मध्ये रास्ता रोको

महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : सुनीलकुमार डुंगरवाल पारगाव : मनोज जरांगे पाटील यांच्या आदेशाने सगेसोयरे अध्यादेश लवकरात लवकर लागू करावा, मराठा आंदोलकांवरील गुन्हे त्वरित मागे घ्यावेत या प्रमुख मागण्यांसाठी आज सोलापूर धुळे रस्त्यावर पारगाव (मोटे) येथे रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. यावेळी वाशी तहसीलदार स्वप्नील ढवळे, वाशी पोलीस स्टेशनचे पारगाव बिट अंमलदार राजू लाटे यांना निवेदन … Read more

सर्वात मोठ्या गोदाम योजनेचं पंतप्रधानांच्या हस्ते उद्‌घाटन

शेतकऱ्यांसाठी देशाच्या कानाकोपऱ्यात उभारणार गोदाम महाराष्ट्र न्युज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल नवी दिल्ली : सहकार क्षेत्रातील जगातील सर्वात मोठ्या धान्य साठवणुकीच्या पथदर्शी प्रकल्पाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी आज केलं. शेतकऱ्यांसाठी ही जगातील सर्वात मोठी साठवणूक योजना आहे. यामुळं देशाच्या कानाकोपऱ्यात गोदामे बांधली जाणार आहेत. शेतीचा पाया मजबूत करण्यात सहकाराची मोठी … Read more

बारामती येथे 2 मार्च रोजी नमो महारोजगार मेळाव्याचे आयोजन

महाराष्ट्र न्युज नेटवर्क : अभिजित डुंगरवाल बारामती : बारामती येथे 2 मार्च रोजी भव्य नमो महारोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. कौशल्य, रोजगार व उद्योजकता व नाविन्यता विभागाच्यावतीने 2 मार्च रोजी सकाळी 10 वाजता विद्या प्रतिष्ठानचे कला, वाणिज्य, विज्ञान महाविद्यालय, बारामती येथे ‘नमो महारोजगार मेळाव्याचे’ आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्याच्या शुभारंभाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे … Read more

पाचवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत एमपीएससी, यूपीएससीचे प्रश्न

पालकांचा संताप, परीक्षा फेर घेण्याची मागणी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क : सुनीलकुमार डुंगरवाल भुम : इयत्ता पाचवीसाठी घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेत यूपीएससी व एमपीएससी परीक्षेत विचारले जातात अशा प्रकारचे प्रश्न देण्यात आलेले होते. शिष्यवृत्ती परीक्षेच्या अभ्यासक्रमाचा आणि त्याचा काडीमात्र संबंध नसल्याने पालकांचा संताप अनावर झाला. त्यामुळे फेरपरीक्षा घ्यावी अशी मागणी पालकांनी केली आहे. या परीक्षेत भूम … Read more